भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)” पदांची भरती AAI Bharti 2023

Instagram Group Follow करा

AAI Bharti Details 2023

AAI Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)” पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल)” पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. काय आहेत पात्रता कसा करावा अर्ज अर्ज करण्याची लिंक सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

AAI Bharti Vacancy Details 2023

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)496 पदे

AAI Bharti Education Qualification Details 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)BE/B असलेले उमेदवार. टेक/ बी. एससी. (इंजी.) पदवी अर्ज करण्याची परवानगी आहे जेथे आवश्यक पात्रता अभियांत्रिकी पदवी म्हणून विहित केलेली आहे.

AAI Bharti Age Limit Details 2023

वयोमर्यादा18 ते 27 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

AAI Bhart Fee Details 2023

फिस – जनरल/ OBC/ EWS – 1000/-

SC/ST/PWD/स्त्री – नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 November 2023

AAI Bhart Apply Link Details 2023

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ( 1नोंव्हेंबर पासून सुरू)येथे क्लिक
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top