AIIMS Delhi Bharti 2025 | ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली भरती 2025 येथे वाचा सविस्तर..!

AIIMS Delhi Bharti 2025 नमस्कार मित्रांनो ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. आणि ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली विभागात एकूण रिक्त 199 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

AIIMS Delhi Bharti Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 99

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)प्रोफेसर27
02)एडिशनल प्रोफेसर20
03)असोसिएट प्रोफेसर30
04)असिस्टंट प्रोफेसर122

AIIMS Delhi Bharti Education Details in Marathi 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
01)प्रोफेसरMD/MS किंवा समतुल्य व 14 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
02)एडिशनल प्रोफेसरMD/MS किंवा समतुल्य व 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
03)असोसिएट प्रोफेसरMD/MS किंवा समतुल्य व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
04)असिस्टंट प्रोफेसरMD/MS किंवा समतुल्य व 06 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक वश्यक आहे.

AIIMS Delhi Bharti Age Limit Details in Marathi 2025

वयाची अट – 09 मे 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST उमेदवारांना – 05 वर्षेपर्यंत सूट आहे.

• OBC उमेदवारांना – 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

AIIMS Delhi Bharti Fees Details in Marathi 2025

अर्जाची फीस –

• General/OBC उमेदवारांना – 3000/- रुपये.

• SC/ST/EWS उमेदवारांना – 2400/- रुपये.

AIIMS Delhi Bharti Application Process 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक09 मे 2025
नोकरी ठिकाणनवी दिल्ली
वेतनश्रेणीनियमानुसार

AIIMS Delhi Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top