Army MES Recruitment 2024: भारतीय सैन्य दलामध्ये 41,822 पदांची भरती 2024

Army MES Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य दलामध्ये 41,822 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भातील जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. मित्रांनो या भरती करीता अर्ज 16 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.

Instagram Group Follow करा

Army MES Bharti Vacancy Details 2024

एकुण जागा – 41,822

पदाचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)Mate27,920
02)Multi Tasking Staff (MTS11,316
03)Storekeeper1026
04)Draughtsman944
05)Architech Cadre44
06)Barrack & Store Officer120
07)Supervisor ( Barrack & Store)534

Army MES Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता –

जाहीरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.

Army MES Bharti Age limit Details 2024

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

Army MES Bharti Important Highlight Details 2024

महत्वाची माहिती –

अर्ज करण्याची अंतिम दिनांकलवकरचं उपलब्ध होईल
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Army MES Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस –

जनरल – 100 /- रुपये

मागासवर्गीयांना – फिस नाही‌

Army MES Bharti Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top