
Assam Rifles Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आसाम राइफल्स विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. आसाम राइफल्स विभागातील एकुण रिक्त 215 जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो जे उमेदवार या भरती साठी इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 मार्च 2025 आहे. तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.यर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात व अर्ज लिंक खालील लेखात दिलेली आहे.
Assam Rifles Requirement Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 215
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | धार्मिक शिक्षक (RT) | 03 |
02) | रेडिओ मेकॅनिक (RM) | 17 |
03) | लाइनमन (Lmn) फील्ड | 08 |
04) | इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक | 04 |
05) | इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल | 17 |
06) | प्लंबर | 13 |
07) | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT | 01 |
08) | फार्मासिस्ट | 08 |
09) | एक्स-रे असिस्टंट / | 10 |
10) | वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA | 07 |
11) | सफाई | 70 |
12) | रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक | 02 |
13) | अपहोल्स्टर | 08 |
14) | व्हेईकल मेकॅनिक फिटर | 20 |
15) | ड्राफ्ट्समन | 10 |
16) | इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल | 17 |
Assam Rifles Requirement Education Details in Marathi 2025
शैक्षणीक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
Rifles Requirement Age Limit Details in Marathi 2025
वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी
• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
• SC/ ST उमेदवारांना – 05 वर्षेपर्यंत सूट राहील.
• OBC उमेदवारांना – 03 वर्षेपर्यंत सूट राहील.
Assam Rifles Requirement Fees Details in Marathi 2025
अर्जाची फीस –
• ग्रुप B (पद क्र.1 & 10) – 200/- रुपये.
• ग्रुप C (उर्वरित पदे) – 100/- रुपये.
• SC/ ST/ ExSM/ महिला – फी नाही.
Assam Rifles Requirement Application Process 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 22 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Assam Rifles Requirement Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
📄 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |