
Assam Rifles Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो असाम रायफल येथे एकूण 10 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे व विविध पदांच्या 161 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे अर्जा विषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे सविस्तर वाचा शेवटच्या तारखे अदी अर्ज दाखल करावा.
Assam Rifles Tradesman Bharti Vacancy Details 2023
एकूण जागा – 161 जाग
पदांचा तपशील –

Assam Rifles Tradesman Bharti Education Details 2023
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

Assam Rifles Tradesman Bharti Exam Fee Details 2023
अर्जाची फी –
1) पद क्रमांक 02 व 05 – 200 ₹/-
2) पद क्रमांक 1,3,4 व 6 ते 10 – 100 ₹/-
3) SC / ST / Female / Ex-serviceman – 0₹/-
Assam Rifles Tradesman Bharti Apply Online 2023
अर्ज करण्याची लिंक | https://www.assamrifles.gov.in/onlineapp/Default.aspx |
जाहिरात PDF | https://drive.google.com/file/d/1m5Dvs2X8ng-oX3IVl_jWvx-Iyv_zDd3P/view?usp=drivesdk |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – | 19 नोव्हेंबर 2023 |
नोकरी ठिकाण – | संपूर्ण भारत |
वाटसअप ग्रुप जॉईन करा | https://chat.whatsapp.com/D8qKubv3EKu8K9FRXYuNIQ |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | https://t.me/mahacorner |
Assam Rifles Tradesman Bharti How to Apply
1) या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.assamrifles.gov.in/onlineapp/ या वेबसाईट करायचा आहे.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
2) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2023 आहे
3) .सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
4) अधिक माहिती www.assamrifles.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.