बॅकींग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ही माहिती तुमच्या साठी 2024 Banking Career Information In Marathi 2024

Banking Career Information In Marathi 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बॅकिंग क्षेत्रात करिअर कसं करायचं आहे या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला बॅकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो भरपूर उमेदवार आता बॅकिंग क्षेत्रात कडे वळण्यास नकार देतात परंतु बॅकिंग क्षेत्रात तुम्ही जर आवडीने उतरलात तर मित्रांनो तुमचे करिअर चांगल्या प्रकारे करू शकता आणि त्या सोबतच चांगल्या प्रकारे पैसे ही मिळवू शकता. तर मित्रांनो बॅकिंग क्षेत्रात कोणा कोणाला करिअर घडवायचे आहे पण त्यांना बॅकिंग क्षेत्रात कस उतरायचं काय आहेत शैक्षणिक पात्रता अश्या इत्यादी गोष्टी माहिती नाहीत त्यामुळे आपण आहोतच मित्रांनो बॅकिंग क्षेत्रातील करिअर आणि कोर्स पासून नोकरी पर्यंत आपण सर्व माहिती आपण सविस्तर खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

Career in Banking Information In Marathi

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही बॅकिंग क्षेत्रातील पदवीधर झालात तर तुम्ही बॅकिंग क्षेत्रात करिअर करू शकता –

जर मित्रांनो तुम्हाला बॅकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे पण कस करता येईल याची काहीच माहिती नाही तर मित्रांनो काय विचार करताय आम्ही आहोत थांबा सांगतो पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बॅकिंग क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सरकारी किंवा खासगी बॅकिंग क्षेत्रात करिअर करू शकता. ते कस असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो ते तर पाहणार आहोत आपण मित्रांनो हे तुम्ही जर बॅकिंग क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण झाला असाल तुम्ही चांगल्या प्रकारे नोकरी ( करिअर ) करून चांगल्या प्रकारे पैसे ही मिळवू शकता तर मित्रांनो ते कसे पाहुयात सविस्तर.

Career in Banking Information In Marathi Course Details

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बॅकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणते कोर्स करावे लागतात नाही ना माहिती चला पाहुयात –

तर मित्रांनो आपण बॅकिंग क्षेत्रात कसं करिअर करता येईल या बद्दल थोडक्यात माहिती पाहिली तर मित्रांनो बॅकिंग क्षेत्रात तर करिअर करायचं आहे पण कोणते कोर्स करायला हवे आहेत आणि ते कोर्स केल्यानंतर बॅकिंग क्षेत्रात करिअर होईल का तर मित्रांनो हो नक्कीच आपण जे कोर्स पाहणार आहोत ते कोर्स तुम्ही पुर्ण केले तर मित्रांनो तुमचं नक्कीच करिअर होईल आणि तुमच्या ज्ञानात ही भर पडेल तर मित्रांनो खालील प्रमाणे दिलेल्या पैकी कोणताही कोर्स तुम्ही करू शकता आणि सरकारी किंवा खासगी बॅकिंग मध्ये करिअर करु शकता तर चला कोणते आहेत कोर्स आणि सर्टिफिकेट या बद्दल सविस्तर माहिती घेऊ

  1. Certificate in Banking
  2. Certificate in rural Banking
  3. Diploma in Banking Post Dgree and economics etc
  4. Diploma in Banking And Finance
  5. Diploma in Banking Course
  6. Certificate Course in Banking Management
  7. Advanced Certificate in Banking Laws And Loan Management
  8. PG Certificate In Banking
  9. PG Certificate in Banking Fiancee
  10. Certificate Banking Anylsis
  11. Advance certificate In Banking

Career in Banking Information In Marathi Posts in Backing Sector Details

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बॅकिंग क्षेत्रात कोणते कोणते पदे असतात –

तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कोर्स पूर्ण झाल्यावर कोणत्या पदांसाठी आपल्याला नोकरी मिळणार आणि बॅकिंग क्षेत्रात करिअर कसं करायचं तर मित्रांनो तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या कोणत्याही पदासाठी तयारी करू शकता. आणि त्या कोर्स बद्दल सर्व माहिती घ्या आणि बॅकिंग क्षेत्रात करिअर करा.

🌐 01) प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट – Probationary Officer Management

मित्रांनो आता आपण प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट या पदा विषयी माहिती आपण पाहणार आहोत आणि या मध्ये तुम्ही Career in Banking करिअर ही करू शकता.

तर मित्रांनो प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर दरवर्षी एक दिनांक जाहीर होते आणि जाहीर झाल्यानंतर त्या दिवशी सामायिक प्रकारे घेतली जाते आणि या पदांसाठी सामायिक परिक्षा (IBPS) Institute Of Banking Personnel Selection Probationary Officer हि कंपनी घेते. आणि या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते त्यावर दिलेली असते त्यावर अर्ज दाखल करावा.

प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट वयोमर्यादा – Proobationary Officer Management

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की बॅकींग क्षेत्रातील प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट या पदासाठी वयोमर्यादा काय लागते नाही माहिती तर विचार कश्याचा करताय आम्ही आहोतना तर चला पाहुयात.

01) मागासवर्गीय उमेदवारांसाठी – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

02) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

03) अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

🌐 02) लिपिक – Clerk

मित्रांनो आता आपण लिपिक ( Clerk ) या पदा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि या मध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता

तर मित्रांनो तुम्ही लिपिक या पदांसाठी जर अर्ज दाखल केले तर तुम्हाला एक दिनांक येते आणि त्या दिवशी सामायिक परिक्षा ही दरवर्षी प्रमाणे घेतली जाते आणि या पदांसाठी सुध्दा (IBPS) ही कंपनी सामायिक परिक्षा घेते आणि मित्रांनो या पदांसाठी अर्ज प्रसिद्ध झाल्या जाहीरात वर दिलेल्या लिंकवर करा.

लिपिक पदांसाठी लागणारी वयोमर्यादा- Clerk Age Limit

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बॅकिंग क्षेत्रात लिपिक पदांसाठी करिअर करायचं आहे पण लिपिक पदांसाठी वयोमर्यादा काय आहेत माहिती नाही ना तर चला आम्ही सांगतो

01) मागासवर्गीय उमेदवारांसाठी – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

02) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

03) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांना – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 35 वर्षापर्यत असणे आवश्यक आहे.

🌐 स्पेशालिस्ट ऑफिसर – Specialist Officer

मित्रांनो आपण वरील प्रमाणे प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट, लिपिक या पदांसाठी लागणारी वयोमर्यादा सविस्तर पाहिली आता आपण स्पेशालिस्ट ऑफिसर पदा संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत

तर मित्रांनो तुम्ही स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांसाठी इच्छुक पात्र असाल आणि तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल केला असेल तर ही माहिती तुमच्या साठी तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसांनी सामायिक परीक्षाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते आणि त्या वेळापत्रकानुसार तुमची सामायिक परिक्षा घेतली जाते आणि सामायिक परिक्षा ही (IBPS) कंपनी द्वारे घेतली जाते आणि अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्या मध्ये दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा

स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी लागणारी वयोमर्यादा – Specialist Officer Age Limit

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे तर आपण ते खालील प्रमाणे पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही स्पेशालिस्ट ऑफिसर मॅनेजमेंट या पदासाठी अर्ज करू तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.

01) मागासवर्गीय उमेदवारांसाठी – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 33 वर्ष असणे आवश्यक आहे.

02) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना – किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.

03) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांना – किमान वय 20 वर्ष आणि कमाल 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

Career in Banking Information In Marathi Education Qualification Details

तर मित्रांनो आपण बॅकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे पण वरील सर्व पदांसाठी काय लागते शैक्षणिक पात्रता हेच माहीती नाही तर सांगतो –

01) प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट, 02) लिपिक, 03) स्पेशालिस्ट ऑफिसर

तर वरील तिन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे.

01) उमेदवाराकडे बॅकिंग क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

02) उमेदवारांने संबंधित विभागामध्ये संगणक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

03) वरील दिलेल्या वयोमर्यादा मध्ये बसणे आवश्यक आहे.

Career in Banking Information In Marathi Top 10 Bank Details

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वंच 10 बॅंका

01) SBI Bank

02) ICICI Bank

03) HDFC BANK

04) AXIS Bank

05) Kotak Mahindra Bank

06) Indusland Bank

07) Yes Bank

08) Bank Of America

09) Bank Of INDIA

10) CITI BANK

तुम्हाला पडणारी प्रश्नांची थोडक्यात उत्तरे

01) बॅकेत कोणती नोकरी चांगली आहे

उत्तर – गुंतवणूक बॅकर

02) कोणत्या बॅंकेचा पगार जास्त असते

उत्तर – स्टेट बँक ऑफ इंडिया SBI

03) SBI क्लर्क चा पगार किती आहे

उत्तर – SBI क्लर्क चा पगार अंदाजे 19,900 रुपये येवढा आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top