12 वी नंतर कृषी क्षेत्रातील कोर्स करायचा आहे, तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा 2024 Career In Agriculture After Marathi 2024

Career In Agriculture After 12th In Marathi 2024 नमस्कार तुम्हाला जर 12 वी नंतर कृषी क्षेत्रात नोकरी किंवा करिअर करायचे असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा मित्रानो तुम्हाला तर माहीत असेलच की आपला देश कृषीप्रधान देश आहे तर मित्रांनो आपल्या देशातील तरुण कृषी क्षेत्रात कडे जास्त प्रमाणात वळताना दिसत आहेत. कारण मित्रांनो ज्यांना ज्यांना तंत्रज्ञानाची शेती करायची इच्छा असते त्यांच्या साठी आपण कृषी क्षेत्रातील कोर्स बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत पण मित्रांनो कृषी क्षेत्रात जर तुम्ही कौशल्य पूर्ण केले आणि तंत्रज्ञानाची शेती चांगल्या प्रकारे केली तर तुम्ही लाखोंची कमाई देखिल करू शकता तर मित्रांनो तुमची 12 वी पूर्ण झालीय मग विचार कश्याचा करताय कृषी क्षेत्रात करिअर घडवायचं आहे तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो खालील प्रमाणे दिलेली माहिती सविस्तर वाचा .

Instagram Group Follow करा

Career In Agriculture After 12th In Marathi Details

तर मित्रांनो 12 वी नंतर तुम्हाला कृषी क्षेत्रात करिअर करायचे आहे पण कस करावं लागेल माहिती नाहीय चला आम्ही सांगतो या मध्ये तुम्हाला 12 वी नंतर कोणत्या कोर्स मध्ये करिअर करावं अश्याच काही महत्त्वाचे कोर्स बद्दल माहिती सविस्तर माहिती अहोत जेणेकरून तुम्ही त्या विविध कोर्सेस मधून कृषी क्षेत्रात चांगल्या प्रकारे करिअर Career in Agriculture घडवू शकता. आणि आपण कृषी क्षेत्रातील सर्वोच्च कोर्स बद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यामध्ये कृषी क्षेत्रातील पगार ,नोकरी आणि इत्यादी आवश्यक माहिती आपण पाहणार आहोत.

Career In Agriculture After 12th In Marathi Details

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही 12 वी नंतर कृषी क्षेत्रात पदवी पासुन पिएचडी करू शकता –

तर मित्रांनो तुम्हाला 12 वी नंतर कृषी क्षेत्रात पदवी, पिएचडी करायच आहे तर हि माहिती तुमच्या साठी, मित्रांनो तुम्हाला 12 वी नंतर तुम्हाला कृषी क्षेत्रात प्रवेश करता येईल आणि याचं क्षेत्रात पदवी, पिएचडी इत्यादी कोर्सेस उपलब्ध आहेत 12 वी नंतर तुम्ही कृषी क्षेत्रात प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही पदवी उत्तीर्ण होऊ शकता आणि तुम्ही पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही विविध सरकारी व खाजगी नोकरी ही करू शकता. जर तुम्ही पुढील उच्च शिक्षण घेणार असाल तरी तुम्ही घेऊ शकता यामध्ये या कृषी क्षेत्रात मध्ये तुम्ही पिएचडी ही पूर्ण करू शकता.

Career In Agriculture After 12th In Marathi Details

तर मित्रांनो बारावी पूर्ण झाल्यावर कृषी क्षेत्रात काय करायचे आणि करिअर कश्या प्रकारे करायचे या बद्दल माहिती नाहीय तर आम्ही सांगतो –

जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की बारावी (12वी) उत्तीर्ण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात करिअर कसे करायचे. तर मित्रांनो तुम्ही कृषी क्षेत्रात करिअर करू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही BSC Agriculture मध्ये कृषी क्षेत्रात करिअर करू शकता BSC Agriculture हे पदवी अभ्यासक्रम एकूण 04 वर्षाचा आहे. तर तुम्ही या मध्ये ही उत्तीर्ण होऊन करिअर करू शकता. कोणत्या विषयातुन बीएससी अँग्रीकल्चर करायची आवड आहे ते विषय तुम्ही निवडू शकता खालील प्रमाणे दिलेल्या विषयावर बीएससी अँग्रीकल्चर पूर्ण करू शकता.

अनु क्रमांक विषयांची नावे
01)कृषीशास्त्र
02)विज्ञान
03)गणित
04)जिवनशास्त्र
05)इंग्रजी
06)पॅथाॅलाॅजी
07)बागकाम
08)फ्लोउत्पादन
09)माती
10)जमीन संरक्षण
11)जल संसाधन व्यवस्थापन
12)फाॅरेन्सिक विज्ञान
13)प्राणी आणि कुक्कुट पालन व्यवस्थापन

Career In Agriculture After 12th In Marathi Details

तर मित्रांनो कृषी क्षेत्रातील कोर्सचे पर्याय माहिती नाहीय आणि तुम्हाला कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर विचार कश्याचा करताय आम्ही आहोत –

मित्रांनो कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे पण कोणते कोणते कोर्स असतात हेच माहीत नाही तर चला मित्रांनो आम्ही सांगतो तर मित्रांनो तुम्हाला कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे मग तुम्हाला ज्या कोर्स मध्ये आवड आहे त्या कोर्स मध्ये तुम्ही कृषी क्षेत्रात करिअर करू शकता त्या साठी तुम्हाला खालील प्रमाणे कोर्स नावे आणि माहिती दिलेली आहे त्यानूसार तुम्ही ज्या क्षेत्रात आवड व करिअर करायचे आहे तो कोर्स निवडायचा आहे.

01) डिप्लोमा कोर्स – Diploma Course

01) डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग

02) कृषी पदविका अभ्यासक्रम

03 ) कृषी आणि संबंधीत विभागामध्ये डिप्लोमा

02) बॅचलर कोर्स – Bachelor Course Degree

01) बॅचलर ऑफ सायन्स इन अँग्रीकल्चर

02) बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स इन अँग्रीकल्चर

03) विज्ञान शाखेतील पदवी

03) प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रम – Certificate Course

01) अन्न आणि पेय विभागामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स

02) कृषी विज्ञानातील प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रम

03) जैविक खते उत्पादन विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स

04) मास्टर कोर्स – Master Course

01) बायोलाॅजीकल सायन्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स कोर्स

02) कृषी क्षेत्रात मास्टर ऑफ कोर्स

03) कृषी क्षेत्रात वनस्पती शास्त्रात मास्टर ऑफ सायन्स

05) डाॅक्टरेट कोर्स अभ्यासक्रम – Doctorate Course

01) कृषी जैवतंत्रज्ञानातील तत्व ज्ञानाचे डॉक्टर कोर्स

02) डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅपी इन अँग्रीकल्चर कोर्स

03) कृषी किटकशास्त्रातील तत्वज्ञानाचे डाॅक्टर

Career In Agriculture After 12th In Marathi Top 10 Government College Details

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतातील सरकारी पहिले दहा कॉलेज नसेल माहित तर चला पाहुयात –

तर मित्रांनो भारतातील शीर्ष महाविद्यालयाची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहे यामध्ये तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता.

  1. पंजाब कृषी विद्यापीठ
  2. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली
  3. भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था, नवी दिल्ली
  4. राष्ट्रीय दुग्ध संशोधन व्यवसाय संस्था
  5. अनबिल धर्मलिंगम कृषी महाविद्यालय संशोधन संस्था, तिरूचिरापल्ली
  6. केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्था , भोपाळ
  7. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, नवी दिल्ली भारत
  8. आचार्य एनजी रंगा कृषी विद्यापीठ, हैदराबाद
  9. तमिळनाडू कृषी विद्यापीठ
  10. भारतीय पशुवैद्यकीय संस्था

Career In Agriculture After 12th In Marathi Top 10 Private Colleges Details

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतातील खाजगी पहिले दहा कॉलेज नसेल माहित तर चला पाहुयात –

जर मित्रांनो तुम्ही खाजगी महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये कृषी क्षेत्रात करिअर करायचे असल्यास तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या कोणतयाही खाजगी काॅलेज मध्ये प्रवेश घेऊ शकता

  1. भारतीय कृषी संशोधन संस्था
  2. पंजाब कृषी विद्यापीठ
  3. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था
  4. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  5. अधिपरशक्ती कृषी महाविद्यालय
  6. चोधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ
  7. एलपीयू विद्यापीठ
  8. IVRI विद्यापीठ
  9. NDRI महविद्यालय
  10. CIFE महविद्यालय, मुंबई

Career In Agriculture After 12th In Marathi Documents required to apply Details

तर मित्रांनो एक पडला असेल की कृषी क्षेत्रात प्रवेश करायचं आहे पण प्रवेश घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात खालील दिलेली कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक वाचा –

  1. 10 वी 12 वी गुणपत्रिका ( मार्कशिट )
  2. पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र
  3. अधिवास प्रमाणपत्र ( Domicile )
  4. बोनाफाईड प्रमाणपत्र ( Binafide Certificate)
  5. चारित्र्य प्रमाणपत्र
  6. वैद्यकीय प्रमाणपत्र ( Medical Certificate)
  7. उमेदवारांनचे पासपोर्ट साईज फोटो
  8. जन्म प्रमाणपत्र ( Birth certificate )
  9. मित्रांनो जाहीरात काळजीपूर्वक वाचा त्या मध्ये सविस्तर दिलेले असते.

Career In Agriculture After 12th In Marathi Top 10 job Institution In Government Details

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कृषी क्षेत्रात करिअर करून कुठे नोकरी करावी तर चला तर मग पाहूयात –

जर मित्रांनो कृषी क्षेत्रात तुम्हाला नोकरी करायची असल्यास काही खालील दिलेल्या सरकारी कंपनी मध्ये नोकरी करू शकता किंवा अजून दुसऱ्या भरपूर कंपन्या आहेत त्या मध्येही तुम्ही नोकरी करू शकता त्या पैकी निवडक दहा कॉलेज चे नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत.

  1. राष्ट्रीय बियाणे महामंडळ भारत
  2. राष्ट्रीय दुग्धविकास विभाग महामंडळ
  3. स्टे फार्म काॅरपोरेशन ऑफ इंडिया
  4. ईशान क्षेत्रातील कृषी महामंडळ
  5. भारतीय अन्न महामंडळ
  6. कृषी वित्त महामंडळ
  7. नाबार्ड सारख्या अनेक बॅकामध्ये
  8. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन महामंडळ
  9. भारतीय कृषी संशोधन संस्था
  10. भारतीय कृषी संशोधन परिषद

Career In Agriculture After 12th In Marathi Top 05 job Institution In Private Details

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर सरकारी कंपनी प्रवेश (Selection) झाले नाही तर काय करावे, तर मित्रांनो तुम्हाला खाजगी कंपनीत सुध्दा नोकरी करता येते –

जर मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली नाही तर चिंता करायची काहीच गरज नाही कारण तुम्ही खाजगी महामंडळामध्ये ही नोकरी करू शकता तर मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे निवड कंपनीचे नावे दिली आहेत या मध्ये किंवा इतर कोणत्याही कंपनीत नोकरी करू शकता.

  1. कृषी उद्योग विकास महामंडळ
  2. खत्त उद्योग विकास महामंडळ
  3. खाजगी महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये
  4. खाजगी बॅकिंग
  5. मायक्रो फायनान्स महामंडळ

What are the jobs after completing BSc Agriculture

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का BSC In Agriculture पूर्ण झाल्यावर कोणत्या पदांसाठी नोकरी मिळते –

  1. सहाय्यक प्राध्यापक
  2. कृषी कनिष्ठ अभियंता
  3. कृषी विभाग वन अधिकारी
  4. प्रयोगशाळा सहाय्यक
  5. कृषी विभाग अधिकारी

काही तुम्हाला पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे FAQ खालील प्रमाणे 1

01) BSC Agriculture साठी शैक्षणिक पात्रता काय लागते

उत्तर – ज्या उमेदवारांना बीएससी अँग्रीकल्चर मध्ये करिअर करायचे आहे त्यांनी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांसह 12 वी 50 % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top