Software engineering Course After 12th in Marathi | 12वी नंतर साॅफ्टवेर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे आहे ? तर ही माहिती तुमच्या साठी

Software engineering Course After 12th in Marathi मित्रांनो 12 वी नंतर साॅफ्टवेर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की जसे की या युगात तंत्रज्ञान हा खुप वेगात वाढत आहे. जसे की AI सारखे इत्यादी नवीन टुल्स सुध्दा तंत्रज्ञान युगात चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि टेक्नॉलॉजीच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे काॅमप्युटर, मोबाईल, या सारख्या विविध गोष्टी तंत्रज्ञानातील एक आणि लोकांच्या जीवनातील पर्याय बनला आहे.या साठी मित्रांनो सर्व प्रकारचे उपकरणे बनवण्यासाठी साॅफ्टवेर चा वापर केला जातो आणि साॅफ्टवेर बनवण्यासाठी साॅफ्टवेर इंजिनिअर हे चांगल्या प्रकारे त्यांची जबाबदारी या क्षेत्रात पार पाडली जाते. आणि तंत्रज्ञानाच्या युगात खुप प्रमाणात मोबाईल काॅमप्युटर या सारख्या गोष्टी वाढत चालल्या असल्या मुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. आणि या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ते म्हणतात ना आल्याल्या संधीच सोन करा.म्हणजेच मित्रांनो तुम्ही 12 वी नंतर साॅफ्टवेर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश निश्चित करून साॅफ्टवेर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करू शकतात.

Instagram Group Follow करा

आणि महत्वाची माहिती साॅफ्टवेर इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणताही उमेदवार साॅफ्टवेर इंजिनिअर चांगल्या प्रकारे बनवू शकतो. ते कसं तर मित्रांनो या बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत.

What Is Software Engineer In Marathi

साॅफ्टवेर इंजिनिअर म्हणजे थोडक्यात माहिती –

मित्रांनो आपण सुरूवातीला साॅफ्टवेर इंजिनिअरिंग बद्दल जाणून घेऊ कारण आपण साॅफ्टवेर इंजिनिअरिंग करण्याअगोदर साॅफ्टवेर इंजिनिअरिंग काय आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. या मध्ये साॅफ्टवेर इंजिनिअर, कम्प्युटर साॅफ्टवेर , डिझाईन डेव्हलपमेंट आणि मुल्यांकन करण्यासाठी अभिंयत्रिकी क्षेत्रातील डिझाईन पार पाडतात. साॅफ्टवेर इंजिनिअर चे अनेक वेगवेगळे प्रकार असतात.

मित्रांनो साॅफ्टवेर इंजिनिअर हा कम्प्युटर इंजिनिअरचा कोर्स चा एक प्रकार आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर काॅमप्युटर इंजिनिअरिंग मध्ये एक आयटी नावाची एक शाखा . यामध्ये विविध प्रकारचे प्रकारचे साॅफ्टवेर अभ्यासक्रम शिकवले जाते. आणि सर्वात महत्वाच म्हणजे कोणताही उमेदवार साॅफ्टवेर इंजिनिअर बनू शकता.आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे ही कमवू शकता.

साॅप्टवेर इंजिनिअर कोण आहेत –

मित्रांनो साॅफ्टवेर इंजिनिअर हे कम्प्युटर साॅफ्टवेर, डिझाईन डेव्हलपमेंट, टेस्ट देखरेख, आणि मुल्यांकन करण्यासाठी अभिंयत्रिकी डिझाईन प्रकिया पार पाडतात. आणि मित्रांनो साॅफ्टवेर इंजिनिअरचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारात करिअर करू शकता.

साॅफ्टवेर इंजिनिअर मध्ये कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे –

मित्रांनो साॅफ्टवेर इंजिनिअर व्हायचे आहे पण स्किल किंवा अनुभव असणे आवश्यक आहे या बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

मित्रांनो विद्यार्थांनमध्ये समोर आलेल्या समस्या सोडवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना साॅफ्टवेर इंजिनिअरिंग विभागा मध्ये साॅफ्टवेर आणि हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटर कोंडिग शिकण्यास आवड असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना प्रोग्रामिंग भाषा अवगत करण्यासाठी आवड असणे आवश्यक आहे.

विद्यार्थांनमध्ये संघिक कार्याची आवड आणि गुण असणे आवश्यक आहे.

साॅप्टवेअर इंजिनिअर चे कर्तृत्व आणि काम काय आहेत –

मित्रांनो साॅफ्टवेर इंजिनिअरचे मुख्य आणि पहिला काम म्हणजे प्रोग्रामिंग व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

साॅफ्टवेर इंजिनिअरचे साॅफ्टवेर विकसीत करणे आवश्यक आहे.

मित्रांनो मोबाईल अॅप तयार करणे आवश्यक आहे.

साॅप्टवेरची पुर्ण पणे देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

ग्राहकांच्या गरजेनुसार साॅफ्टवेर तयार करणे आवश्यक आहे.

मित्रांनो काॅमप्युटर आणि लॅपटॉप साठी साॅफ्टवेर करणे आवश्यक आहे.

साॅप्टवेर इंजिनिअर यांना मोबाईल अॅप तयार करणे आवश्यक आहे.

What Are The Course For Software Engineering

साॅफ्टवेर इंजिनिअरिंग साठी कोणकोणते बॅचलर कोर्सेस आहेत –

01) बॅचलर ऑफ साॅफ्टवेर इंजिनिअरिंग

02) बीटेक साॅफ्टवेर इंजिनिअरिंग

03) साॅफ्टवेर आणि डेटा इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर

04) साॅफ्टवेर विकास आणि उद्योजक व्यावसायिक उच्च शिक्षण

05) काॅमप्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमध्ये बीएससी

06) बॅचलर ऑफ साॅफ्टवेर डेव्हलपमेंट

साॅफ्टवेर इंजिनिअरिंग साठी कोणकोणते मास्टर कोर्सेस आहेत –

01) मार्केटिंग कोर्से मध्ये एमबीए

02) फायनान्स कोर्स मध्ये एमबीए

03) ऑपरेशन कोर्स मध्ये एमबीए

04) माहिती तंत्रज्ञानातील एमटेक

05) माहिती तंत्रज्ञान विषयांमध्ये एमटेक

06) क्वालिटी मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए

07) एम एसी साॅफ्टवेर कोर्स मध्ये

08) एमटेक साॅफ्टवेर अभिंयत्रिकी कोर्स

09) साॅफ्टवेर इंजिनिअरिंग कोर्स मध्ये एम ई

साॅफ्टवेर इंजिनिअरिंग साठी कोणकोणते डिप्लोमा कोर्सेस आहेत –

01) डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमधील सर्टिफिकेट कोर्स

02) औधोगिक इंटरनेट ऑफ थिंग्स विकसित करण्याचा छोटा कोर्स

03) वायरलेस आणि मोबाईल कंप्युटीग मध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा

04) उत्तरदायी वेबसाईट मुलभूत गोष्टी मध्ये HTML, CSS आणि विविध कोड

05) साॅफ्टवेर चाचणी कोर्स

06) मोबाईल डेव्हलपमेंट कोर्स

07) डेटा व्हिज्युअलायझेशन कोर्स

08) डीबीए कोर्स

09) जावा प्रोग्रामिंग मधील साॅफ्टवेर प्रमाणपत्र सह समस्या सोडवणे आवश्यक आहे.

Top Software Engineer College in India

साॅप्टेवेअर इंजिनिअरिंग साठी भारतातील सर्वांच्च काॅलेज कोणते आहेत –

01) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

02) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई

03) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुद्रास

04) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

05) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

06) कोलकता विद्यापीठ

07) दिल्ली विद्यापीठ

08) बनारस हिंदू विद्यापीठ

09) मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन

10) बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स

11) केरळ विद्यापीठ

12) होमी भाभा राष्ट्रीय विद्यापीठ

मित्रांनो वरील कोणत्याही काॅलेज मध्ये प्रवेश निश्चित करू शकता. किंवा तुमच्या आवडत्या काॅलेज मध्ये ही प्रवेश निश्चित करू शकता.

What exams are required to become a software engineer

साॅप्टेवेअर इंजिनिअर होण्यासाठी कोणत्या परिक्षा द्याव्या लागतात –

01) JEE MAIN EXAM

02) JEE ADVANCED EXAM

03) SRMJEE EXAM

04) BVP CET EXAM

05) BITSAT EXAM

06) NATA EXAM

मित्रांनो वरील कोणतीही परिक्षा देऊन उत्तीर्ण होऊ शकता.

साॅप्टवेर इंजिनिअर झाल्यावर कोणत्या क्षेत्रात नोकरी करू शकता –

01) Software Architect

02) Software Expert

03) Software Engineer

04) Software Tranee Developer

05) Chif Technical Software

06) Cyber security Manger

07) Software Devloper

08) Sales manager

09) Video Game Designer

10) Bio data Engineer

मित्रांनो वरील पैकी कोणत्याही क्षेत्रात करिअर करू शकता आणि नोकरी ही करू शकता.

What are the jobs of a software engineer

साॅप्टवेअर इंजिनिअरचे कामे काय आहेत –

01) काॅमप्युटर आणि लॅपटॉप साठी साॅफ्टवेर तयार करणे.

02) साॅप्टेवेअर तयार करणे.

03) मोबाईल अॅप तयार करणे.

04) साॅफ्टवेर इंजिनिअरचे मुख्य काम कोंडीग प्रोग्रामिंग करणे आवश्यक आहे.

05) साॅफ्टवेर ची चाचणी करणे व देखभाल करणे.

06) ग्राहकाच्या गरजेनुसार साॅफ्टवेर बनवणे.

मित्रांनो वरील कार्य हे साॅफ्टवेर इंजिनिअरचे आहेत आणि काही नवीन कार्य असु शकतात.

मित्रांनो तुमच्या मनातील काही प्रश्न आणि उत्तरे खालील प्रमाणे दिलेली आहेत

01) साॅफ्टवेर इंजिनिअर बनण्यासाठी काय करावे.

उत्तर – मित्रांनो साॅफ्टवेर इंजिनिअर बनण्यासाठी तुम्हाला 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण करून डिप्लोमा कोर्स पूर्ण करावा लागतो

02) आम्ही 10 वी नंतर इंजिनिअर कसे होऊ शकतो.

उत्तर – मित्रांनो 10 + 12 वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणितासह पूर्ण करावं लागेल आणि संबंधीत विभागामध्ये डिप्लोमा कोर्स पूर्ण करावं लागेल

03) साॅप्टेवेअर अभिंयता होण्यासाठी किती कालावधी लागतो

उत्तर – मित्रांनो साॅप्टेवेअर अभिंयता होण्यासाठी एकूण चार वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण वेळ करून उत्तीर्ण झाले पाहिजे

04) डिप्लोमा कोर्स किती वर्षांचा असतो?

उत्तर – एकूण तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे

05) साॅप्टेवेअर डेव्हलपर बनणे अवघड आहे का?

उत्तर – नाही तर कारण या विभागामध्ये सुरूवातीपासून अभ्यास करावा लागतो.

अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top