Carrer in Civil Engineering in Marathi सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करिअर बद्दल संपूर्ण माहिती तेही मराठीत

Carrer in Civil Engineering in Marathi तर मित्रांनो सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे आहे. पण सिव्हील इंजिनिअरिंग बद्दल माहिती नाहीय तर चला पाहुयात मित्रांनो सिव्हील इंजिनिअरिंग एक असा कोर्स किंवा प्लॅटफॉर्म आहे या मध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करून करिअर करू शकता. आणि तुम्ही जर इंजीनियरिंग व्यवसाय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले तर तुम्हाला सरकारी आणि खासगी अश्या दोन्ही क्षेत्रात व्यवसाय करता येतो उदाहरणार्थ इमारत, वसाहत, विमानतळ, महामार्ग आणि स्टेशन अश्या इत्यादी क्षेत्रात व्यवसाय करून करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता. आणि मित्रांनो तुम्ही जर नोकरी क्षेत्रात करिअर करायचे ठरवले तर तुम्ही अभिंयत्रिकी क्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या नोकरया तुम्ही करू शकता आणि नोकरी क्षेत्रात चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकता. अभिंयत्रिकी मध्ये तुम्ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता तर मित्रांनो आपण सिव्हील इंजिनिअरिंग बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

What is Civil Engineering in Marathi

सिव्हील इंजिनिअरिंग म्हणजे काय –

मित्रांनो आपण खालील प्रमाणे सिव्हील इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि सिव्हील इंजिनिअरिंग कश्याप्रकारे काम करते अश्या प्रकारे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

तर मित्रांनो अभिंयत्रिकी शाखा म्हणजे व्यावसायिक शाखा आहे आणि यामध्ये सर्व प्रकारच्या अभिंयत्रिकी क्षेत्रातील करिअर करू शकता. या क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सिव्हील इंजिनिअर‌‌‌ बनण्यासाठी शिकतात. यामध्ये इमारत, वसाहत, विमानतळ, महामार्ग, रेल्वे स्थानके देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम हे सिव्हील इंजिनिअर‌‌‌ कार्य करतात.

आणी रिकाम्या जागेवर इमारत कश्याप्रकारे बांधली पाहिजे रूम कुठे आणि कशी काढली पाहिजे व विटा, वाळु इतर सर्व गोष्टी योजनेतून कश्या प्रकारे खरेदी केली जाते आणि इमारती चे काम कश्याप्रकारे पूर्ण केले जाते. या सर्व प्रकारच्या गोष्टी सिव्हील इंजिनिअरचे कार्य खूप महत्त्वाचे असते.

र मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की धरणे , स्टेडियम, पाईप लाईन , रस्ते इत्यादी गोष्टी घरा सारखेच बांधले जातात.आता आधुनिक बांधकाम सह शहरे जास्त विकसित होताना दिसत असतील.खणी हे अनेक विभागांमध्ये विभागले गेले आहे.व अभिंयत्रिकी क्षेत्रात दोन वेगवेगळ्या शाखा आहेत एक म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी, दुसरी म्हणजे लष्करी अभिंयत्रिकी अश्या दोन शाखा आहेत या दोन्ही शाखे बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

How to become a civil engineer

सिव्हील इंजिअर कसे व्हावे –

मित्रांनो आता आपण सिव्हील इंजिनिअर‌‌‌ कसे व्हावे या बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

मित्रांनो तुम्ही 10 + स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही सिव्हील इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश करू शकता.

उमेदवारांना दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण मंडळाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी परिक्षा दिली पाहिजे आणि त्या परिक्षे अधारे निवड केली जाते आणि त्यानंतर सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश दिला जातो.आणी अशी अनेक तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत जे दहावी च्या टक्केवारी गुणांसह प्रवेश दिला जातो. प्रवेश निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी कनिष्ठ अभियंता म्हणून तिन वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

मित्रांनो तुम्ही 10 + 2 नंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम –

मित्रांनो तुम्ही 12 वी विज्ञान रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही आयआयटी परिक्षेसाठी बसू शकता.आणी BE ला ही प्रवेश घेऊ शकता. BE ला‌ प्रवेश टक्केवारी गुणांच्या आधारे दिला जातो आणि त्यानंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित करू शकता.

आणि तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी पदवी यशस्वी रित्या उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन क्षेत्रात करिअर करू शकता एक म्हणजे सरकारी आणि दोसरी म्हणजे खासगी क्षेत्रात अभिंयता म्हणून काम करू शकता.आणि अभिंयत्रिकी परिक्षा परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही तांत्रिक पदांसाठी पात्र ठरवू शकता.

What are the jobs of a civil engineer

सिव्हील‌ इंजिनिअरिंग चे काम काय असतात –

प्रकल्पांच्या नियोजन आणि बांधकाम खर्च सरकारी नियम या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. आणि प्रकल्पाची बांधणी करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल विश्लेषण करा.व तुम्ही तुम्ही पूर्ण पणे प्रकल्पाची तयारी केल्यास नगरपालिका कडे परवानगी अर्ज राज्य आणि सुरक्षा विभाकडे सबमिट करा. पाया चांगला आहे की नाही हे पाहण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे.

Advantages of Civil Engineering

सिव्हील इंजिनिअरिंगचे फायदे –

मित्रांनो आपण आता सिव्हील इंजिनिअरिंग करण्याचे काम आहेत फायदे या बद्दल सविस्तर माहिती पाहूया.

तर मित्रांनो आपण सिव्हील इंजिनिअर झाल्यानंतर आपण सरकारी नोकरी आणि खासगी नोकरी या दोन्ही क्षेत्रात नोकरी करू शकतो. किंवा या व्यतिरिक्त व्यवसाय सुरू करू शकता. आणि बांधकाम काॅन्टेक्टर यांच्या शी संपर्क वाढवून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करून काम करू शकता काही लोकांना काम देऊ शकता.

तुम्ही जर स्वतः इमारत वसाहत विमानतळ महामार्ग आणि स्टेशन या सारख्या गोष्टी बांधल्या तर तुम्हाला एक तुमच्या स्वतः चा अभिमान वाटेल.

तुम्ही अभिंयता पदांवर असल्यास तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी आणि नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळते.

ज्या लोकांचे तुम्ही बांधकाम किंवा इमारत वसाहत विमानतळ महामार्ग आणि स्टेशन या गोष्टी बांधता ती लोक तुम्हाला काय स्मरणात ठेवतील. आणि आदर ही करतील या मुळे तुम्हाला ही एक काम करण्यासाठी उर्जा निर्माण होईल.

बांधकाम क्षेत्रात कामगार खुप आहेत परंतु सिव्हील इंजिनिअर‌‌‌ कमी आहे त्या मध्ये तुम्ही सहभागी झाल्यानंतर तुमचे आदर करतील.

Disadvantages of Civil Engineering

सिव्हील इंजिनिअरिंगचे तोटे –

मित्रांनो आपण सिव्हील इंजिनिअरिंगचे तोटे पाहुयात

सिव्हील इंजिनिअर‌‌‌ झाल्यानंतर सुरूवातील काम मिळणे खूप कठीण असते.

सिव्हील इंजिनिअर झाल्यानंतर तुम्हाला घरापासून दूर जावे लागते.आणि वेगवेगळ्या वातावरणात कामं करावे लागते आणि एखाद्या शहरापासून खुप दुर तुमच्या साईटवर जाऊन काम करावे लागते.

आपण आपल्या आजुबाजूला बघतोच नवीन रस्ते असो पुल असो इमारत असो नवीन रस्त्यावर खड्डे पडले किंवा पुल लवकर पडला किंवा इमारत व्यवस्थित बनली नसेल अश्या ठिकाणी आपल्या नावाची बदनामी होवु शकते.

आणी चांगले गुण आणि कौशल्य असणारे उमेदवार दुसरा व्यवस्था निवडू शकतात.आणि चांगल्या प्रकारे करिअर करून पैसे कमवू शकतात.

List of Civil Engineering Courses

सिव्हील इंजिनिअर कोर्सेस ची यादी –

आता आपण सिव्हील इंजिनिअर‌‌‌ कोर्सेस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि तुम्ही खालील कोणताही कोर्स मध्ये प्रवेश निश्चित करू शकता.

01) सिव्हील इंजिनिअर‌‌‌ पदवी

02) सिव्हील इंजिनिअर‌‌‌ डिप्लोमा मध्ये करू शकता

03) सिव्हील इंजिनिअर‌‌‌ बीटेक मध्ये करू शकता.

04) सिव्हील इंजिनिअर‌‌‌ बीए मध्ये करू शकता.

Civil Engineering Qualification

सिव्हील इंजिनिअरिंगची काय आहे पात्रता –

मित्रांनो तुम्हाला जर सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या पात्रतेत बसणे आवश्यक आहे.

01) किमान उमेदवार 12 वी विज्ञान , भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह मान्य प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Best Top 10 Colleges for Diploma and Civil Engineering

डिप्लोमा आणि सिव्हील इंजिनिअरिंग साठी सर्वोत्तम काॅलेज –

मित्रांनो तुम्ही सिव्हील इंजिनिअरिंग जिथे महाविद्यालय आहेत तिथे सिव्हील इंजिनिअरिंग करू शकता.किंवा खालील पैकी कोणत्या ही महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरिंग करू शकता.

01) राजीव गांधी तंत्रज्ञान संस्था

02) देशातील आयआयटी भारतीय तंत्रज्ञान संस्था

03) बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय

04) मालवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय

05) मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मनिपाल

06) मोतीलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय

मित्रांनो तुम्ही वरील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश करून तुमचा आवडता कोर्स चांगल्या प्रकारे पूर्ण करून चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे ही मिळवू शकता.

तुमच्या मनातील काही प्रश्न आणि उत्तरे FAQ मध्ये

01) कोणत्या अभिंयत्रिकीमध्ये सर्वाधिक पगार आहे

उत्तर – साॅफ्टवेर अभिंयता

02) अभिंयत्रिकी क्षेत्रातील सर्वोच्च कोर्स कोणता आहे

उत्तर – संगणक विज्ञान अभियांत्रिकी

03) सिव्हील इंजिनिअर मुली होऊ शकतात का

उत्तर – हो महिला सिव्हील इंजिनिअर‌‌‌ होऊ शकतात

तर मित्रांनो वरील करिअर बद्दल संपूर्ण माहिती नक्की कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण आम्हाला उर्जा येते आणि अश्या नवीन करिअर बद्दल माहिती तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू धन्यवाद.

अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top