Carrer in commerce In Marathi नमस्कार मित्रांनो तुम्ही जर 12 वी उत्तीर्ण झाला असाल किंवा 12 वी मध्ये शिकत असाल तर ही माहिती तुमच्या साठी खुप महत्वाची आहे.मित्रानो तुम्ही आता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता बारावी तर चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो आहोत पण आता यापुढे काय करायचे तर मित्रांनो चला सांगतो मित्रांनो तुम्ही 12 वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालाय आणि तुम्हाला कोणत्या कोर्स मध्ये प्रवेश करा हेच माहीती तर आम्ही सांगतो. मित्रांनो तुम्ही आत्ता वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचे करिअर करण्यासाठी कोणता कोणता कोर्स करावा लागेल. आणि तुम्हाला ते वाटत आहे पण कोणता कोर्स कराव हेच कळत नाही तर मित्रांनो आपण सर्व कोर्स बद्दल तर जाणून घेणार आहोत.
Carrer in commerce In Short Details Marathi
तर मित्रांनो आता तुम्ही वनिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालाय तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं वाणिज्य शाखा म्हणजे काय What Is Commerce तर मित्रांनो 10 वी नंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालाय तर मित्रांनो वाणिज्य शाखा म्हणजे व्यापार आणि व्यवसाय संदर्भातील अभ्यासक्रम आहे आणि वाणिज्य शाखेमध्ये विद्यार्थ्यांनची निवड ही फायन्स,अकाऊंटनशी , बिझनेस स्टडी, बुककीपींग, इत्यादी अभ्यासक्रमाची ओळख म्हणजे वाणिज्य शाखा तर मित्रांनो आपण वाणिज्य शाखा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स असतात त्या बद्दल सविस्तर माहिती घेऊ.
Carrer in commerce In Course Short Details In Marathi
बारावी वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी खालील प्रमाणे दिलेल्या कोर्स अभ्यासक्रम करू शकता खालील प्रमाणे दिलेल्या कोर्स चा कालावधी हा वेग वेगळा असू शकतो. तर मित्रांनो खालील कोणताही कोर्स करू शकता ज्या कोर्स मध्ये आवड किंवा ज्या कोर्स साठी तुम्ही इच्छुक असाल तो कोर्स तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे नोकरी किंवा व्यवसाय करुन चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता तर खालील प्रमाणे दिलेल्या कोर्स बद्दल माहिती सविस्तर वाचा.
Carrer in commerce In Course Details In Marathi
आता मित्रांनो आपण कोर्स बद्दल जाणून घेऊया जे कोर्स वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या कोर्स मध्ये प्रवेश करू शकता –
01) बीबीए कोर्स – Bachelor Of Buisness Administration Course
मित्रांनो तुम्ही बीबीए कोर्स करू शकता यासाठी तुम्ही 12 वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाला असाल तर हा कोर्स तुम्ही करू शकता या कोर्स मध्ये औधोगिक आणि व्यवस्थापन या दोन अभ्यासक्रमासह हा कोर्स करू शकता किंवा . फायनान्स , मार्केटिंग आणि इतर कोणत्याही क्षेत्रात बीबीए कोर्स करू शकता आणि बीबीए कोर्स हा कोर्स एकूण 03 वर्षांचा आहे.
🔅 बीबीए नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते ( BBA ) – अस्टिस्टंट मॅनेजर , ट्रेडर आणि इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता.
🔅 बीबीए कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स ( BBA ) – एमबीए, एल एल बी, पिजीडिएम, सिए, सिआयएम, एसिसीए, इत्यादी कोर्स करु शकता.
02) बीकाॅम – Bachelor Of Commerce ( B.COM )
तर मित्रांनो आता आपण बीकाॅम बद्दल जाणून घेऊ बीकाॅम हा सर्वात सामान्य कोर्स आहे हा कोर्स तुम्ही बारावी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाला असाल तर करू शकता आणि हा कोर्स भारतातील जवळपास सर्व महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे.आणि मित्रांनो हा कोर्स तुम्ही गणित विषयांसह आणि गणिताशिवाय हा कोर्स तुम्ही करू शकता. व हा कोर्स एकूण 03 वर्ष कालावधीचा आहे हा कोर्स तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन तुमचे करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
🔅 बीकाॅम नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते ( B.com ) – बॅकर अकाउंट्स , कर सल्लागार , फायनान्स सल्लागार इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता.
🔅 बीकाॅम कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स ( B.com ) – एमबीए, एमकाॅम, एसीसीए सिएफ, सिएम ए, सीआय एम ए, सीए, सीएस, इत्यादी कोर्स करु शकता.
03) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – Bachelor Of Management Studies ( BMS )
मित्रांनो तुम्हाला जर मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वोच्च पर्याय आहे. आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स थोडक्यात बीबीए सारखा कोर्स आहे या मध्ये जास्तीत जास्त मॅनेजमेंट कौशल्यावर जास्त भर दिला जातो आणि हा कोर्स एकूण 03 वर्षांचा आहे तर मित्रांनो हा कोर्स तुम्ही करू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर सुध्दा करू शकता.
🔅 बीएम एस नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते – कार्यकारी व्यवस्थापक Customer Relationship Executive ग्राहक संबंध कार्यकारी , HR व्यवस्थापक अश्या प्रकारे इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता.
🔅 बीएम एस कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स – एमबीए, एम एम एस, पिजीडिएम, एमसीए, अश्या प्रकारे इत्यादी कोर्स करु शकता.
04) बॅचलर ऑफ काॅमप्युटर अॅपलिकेशन – Bachelor Of Computer Applied
मित्रांनो आता आपण बॅचलर ऑफ काॅमप्युटर अॅपलिकेशन या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा कोर्स तुम्ही बारावी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता आणि हा कोर्स पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे बॅचलर ऑफ काॅमप्युटर अॅपलिकेशन हा कोर्स संगणक आणि साॅफ्टवेर डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमावर आधारित आहे . जर तुम्हाला या क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करू शकता आणि हा कोर्स एकूण 03 वर्ष कालावधीचा आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पूढे कोर्स ही करू शकता आणि करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
🔅 बीसीए नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते – संगणक अभियंता,सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर आणि इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता.
🔅 बीसीए कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स – एमसीए, डेटा सायंटिस्ट ,एमबीए,सायबर सुरक्षा , अश्या प्रकारे इत्यादी कोर्स तुम्ही करू शकता.
05) बॅचलर ऑफ शिक्षण – Bachelor Of Education ( BE )
मित्रांनो आता आपण बॅचलर ऑफ शिक्षण या संदर्भातली सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो हा पदवीपूर्व कोर्स आहे. आणि या ज्यांना शिक्षणात करिअर करायचा आहे त्यांनी हा कोर्स करू शकता आणि यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे व हा कोर्स 02 वर्षांचा आहे तर मित्रांनो तुम्ही हा कोर्स पूर्ण करून करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकता.
🔅 बीई नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते – शिक्षक, लेखक इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता.
🔅 बीई कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स – एम ईडी, एम ए, एम बी ए, इत्यादी कोर्स करु शकता.
06) बॅचलर ऑफ आकाऊंटीग – Bachelor Of Accounting And Finance ( BAF )
तर मित्रांनो तुम्ही 12 वी उत्तीर्ण झालाय ते पण वाणिज्य शाखेतून तर मित्रांनो बॅचलर ऑफ आकाऊंटीग कोर्स करू शकता हा कोर्स पदवीपूर्व आहे हा विविध विषयांचा अभ्यासक्रमासस समाविष्ट कोर्स आहे आणि या कोर्स चा कालावधी 03 वर्षांचा आहे हा कोर्स मुल आणि मुली करु शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकता.
🔅 बीएएफ नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते – लेखा विश्लेषक , विपणन व्यवस्थापक, आर्थिक सल्लागार इत्यादी पदावर नोकरी मिळवू शकता
🔅 बीएएफ कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स – एमकाॅम, एमबीए , सिएस सीए, एम बीए, इत्यादी कोर्स करु शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकता.
07) बॅचलर ऑफ बॅकींग अॅंड इन्शुरन्स – Bachelor Of Banking Insurance
मित्रांनो बॅचलर ऑफ बॅकींग अॅंड इन्शुरन्स कोर्स करायचा आहे आणि तुम्हाला कोर्स बद्दल काही माहिती नाही तर चला सांगतो. बीबीआय कोर्स चा कालावधी 03 वर्षांचा आहे आणि हा कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सहज नोकरी प्राप्त करू शकता. आणि करिअर घडवू शकता.
🔅 बीबीआय कोर्स नंतर कोणत्या पदांवर नोकरी मिळते – गुंतवणूक बँकिंग,विम्याचा समायोजित करणारे दावा ,कोणतेही क्रेडिट विश्लेषक अश्याच प्रकारच्या पदांवर नोकरी मिळते.
🔅 बीएएफ कोर्स पूर्ण झाल्यानंतरचे कोर्स – एमकाॅम, एमबीए, इत्यादी कोर्स करु शकता.
मित्रांनो करिअर बद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून नक्की सांगा
अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |