Mahatransco Ektuni Apprentice Selection List 2023| महापारेषण एकटुनी शिकाऊ उमेदवार भरती निवड यादी जाहीर लगेच जाणून घ्या..!
Mahatransco Ektuni Apprentice Selection List 2023 : नमस्कार मित्रांनो महापारेषण एकटुनी शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याबद्दल सर्व माहिती त्यांनी दिली होती. आणि ज्या उमेदवार अर्ज करायचे आहेत. त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या मध्ये तुम्हाला एक वर्ष […]