NHM Nandurbar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना नोकरी करण्याची मोठी संधी 2024
NHM Nandurbar Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही 12 ते पदवीधर असाल आणि नोकरी शोधत असाल तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार […]