Carrer In Cloud Computing In Marathi क्लाउड काॅमप्युटिंगमध्ये करिअर करायचे आहे ? तर वाचा सविस्तर

Instagram Group Follow करा

नमस्कार मित्रांनो आपण दरोज नवीन करिअर बद्दल संपूर्ण माहिती पाहतो आणि दरोज काही तरी नवीन म्हणून आपण आज क्लाऊड काॅमप्युटिंगमध्ये करिअर कश्या प्रकारे करायचे या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जगात कुठेही क्लाऊड काॅमप्युटिंगची नाव लौकीक आहे आणि यामध्ये तरूणांच्या कल या क्षेत्रात करिअर करण्यासाठी वाढत आहे आणि तुम्हाला पण क्लाऊड काॅमप्युटिंगमध्ये करिअर करायचे आहे तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो करिअर करण्यासाठी क्लाऊड काॅमप्युटिंगमध्

मित्रांनो आता आपण सर्व इंटरनेट चा वापर करतो आणि इंटरनेट चा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी करतो आणि उदा सोशल मीडिया यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम युट्यूब व या सर्व प्लॅटफॉर्मवर विडीओ आणि चित्रे अपलोड करतो इतके चित्र अपलोड करण्यासाठी आपण क्लाऊड काॅमप्युटिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो विडीओ आणि चित्रे अपलोड करू शकतो.या मुळे व्यवसाय करणे खुप सोपे झाले आहे.

आणि NSSCOM यांच्या अहवाल सादर करण्यात आला आणि त्यांच्या अहवालात कसा उल्लेख केलेला आहे की 2025 पर्यंत भारताला सुमारे 2025. पर्यंत 20 लाख क्लाऊड काॅमप्युटिंग व्यवसायिकांची आवश्यक आहे.या अहवालातून असे कळते की क्लाऊड काॅमप्युटिंग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.

What Is Cloud Computing In Marathi Details

क्लाऊड काॅमप्युटिंग म्हणजे काय –

क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे एक तंत्रज्ञान आहे ज्या द्वारे इंटरनेट चा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. आणि क्लाऊड काॅमप्युटिंगमध्ये मोठा प्रमाणात सार्वजनिक नेटवर्कशी जोडुन डेटा फाईल्स या सारख्या गोष्टी संग्रहीत करू शकतात.

Calound technology How it works

क्लाऊंड तंत्रज्ञान हे कश्याप्रकारे काम करत –

मित्रांनो कलाऊंड तंत्रज्ञान मध्ये एकूण तिन प्रकार आहेत. खाजगी सार्वजनिक आणि संकरित खाजगी क्लाऊंड तंत्रज्ञान सर्व सार्वजनिक खासगी डेटाचे संपूर्ण संरक्षण मिळते. सार्वजनिक क्लाऊड मध्ये सार्वजनिक क्लाऊंड मध्ये बाह्य प्रदाते अनेक क्लायंट एकाच कलाऊंडवर नियुक्त करतात आणि या बद्दल्यात ठरावीक रक्कम द्यावी लागते.आणि क्लाऊड काॅमप्युटिंगला महागडे साॅफ्टवेर पॅकेज सह आणि हार्डवेअर सिस्टमची स्थापना करण्याची आवश्यकता नाही. आणि क्लाऊंड तंत्रज्ञान यांच्या सदस्यांना पैसे देऊन साॅफ्टवेर थेट इंटरनेटवरून डाऊनलोड केले जाऊ शकते.

Calound technology Education Details

क्लाउंड काॅमप्युटिंग काय आहे शैक्षणिक पात्रता –

मित्रांनो आता आपण क्लाऊंड काॅमप्युटिंगमध्ये करिअर करायचे आहे तर मित्रांनो क्लाऊंड काॅमप्युटिंगमध्ये स्पेशलायझेशन आणि ग्रॅजुएट पदवी किंवा मान्यप्राप्त विद्यापीठातून काॅमप्युटर सायन्स पदवी असणे आवश्यक आहे किंवा बीटेक स्टोरेज आणि क्लाऊंड काॅमप्युटिंगमध्ये मॅनेजमेंट मास्टर्स कोर्स या सारखे कोर्स करू शकता.आणि प्रत्येक संस्थेच्या अभ्यासक्रमावर पात्रता निश्चित केली जाते. व यापुढेही या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रम करता येऊ शकतो. अश्याच प्रगत प्रमाणपत्र आता आॅनलाईन व ऑफलाईन दिले जाते.

Basic skills required in cloud computing

क्लाऊंड काॅमप्युटिंगमध्ये लागणारे मुलभूत कौशल्य –

क्लाऊंड काॅमप्युटिंगमध्ये जाण्यासाठी प्रोग्रामिंग व्यतिरिक्त , डेटाबेसेस व्यवस्थापन एआय लर्निग मशिन सारख्या कौशल्य पूर्ण असणे आवश्यक आहे. कोंडीग व्यतिरिक्त तुम्हाला Java Script , Payton या सारख्या भाषाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. व्हचुअल नेटवर्क आणि क्लाऊंड नेटवर्किंग बद्दल जास्तीत जास्त ज्ञान असणे चांगले आहे.

Type Of Cloud Computing In Marathi

क्लाऊंड काॅमप्युटिंगचे मुख्य प्रकार –

क्लाउंंड काॅमप्युटिंगचे मुख्य चार प्रकार आहेत या विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

01) पब्लिक क्लाऊंड – Public Cloud

मित्रांनो पब्लिक क्लाऊंड हे इंटरनेटच्या सहाय्याने थर्ड पार्टी सेवा जातात म्हणजे उदा पुढील प्रमाणे आहेत. गुगल, माॅसकोप्ट अश्या प्रकारे इत्यादी यांना थर्ड पार्टी सेवा पुरवल्या जातात.

मित्रांनो तसेच पब्लिक क्लाऊंड मध्ये वापरकर्ताला सर्व्हर स्टोरेज आणि विविध साॅफ्टवेर अश्या प्रकारच्या सूविधा इंटरनेटच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे पुरवल्या जातात.

02) प्रायव्हेट क्लाऊंड – Private Cloud

प्रायव्हेट क्लाऊंड मध्ये एखादी कंपनी किंवा संस्था Private Cloud Service चा वापर करते. ज्या कंपनीला किंवा संस्थेला सुरक्षिता आणि इतर गोष्टी हव्या असतात अश्या प्रकारे कंपन्या Private Cloud चा वापर करणे योग्य समजतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एका Private Cloud ची किंमत जास्त असते.

03) कम्युनिटी क्लाऊंड – Community Cloud

मित्रांनो कम्युनिटी या नावातच एक वाक्य दडलेले आहे ते म्हणजे कम्युनिटी म्हणजे एक समुदाय आहे. या प्रकारच्या क्लाऊड चा अनेक कंपन्या किंवा संस्था यांना परवानगी अॅक्सेस दिलेले असते. आणि या प्रकारे डेटा माहिती एकमेकांना घेवाण देवानं करते.

04) हॅबरीड क्लाऊड – Habrid Cloud

मित्रांनो हॅबरीड क्लाऊड हे एक असं क्लाऊंड आहे ज्या मध्ये दोन पेक्षा जास्त क्लाऊडचे एकत्रित करून हायब्रीड क्लाऊंड बनवले जातात. कम्युनिटी आणि या तिन्ही क्लाऊडला एकत्रित करून हायब्रीड क्लाऊंड इनफॅक्चर हे बनविले जातात. आणि सर्व प्रकारचे क्लाऊंड एकत्रित करून मल्टिपल डेव्हलपमेंट या नावाचे माॅडेल तयार करण्याचं काम करत असतात. ज्या मुळे आपल्याला बराचसा फायदा होतो.

Cloud computing Services in Marathi

क्लाऊड काॅमप्युटिंग च्या सेवा बद्दल थोडक्यात माहिती –

01) Platform as a Service ( Pass)

मित्रांनो प्लॅटफॉर्म सर्विस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सेवा अंतर्गत बरयाच कंपन्या त्यांच्या विशिष्ट कॅपिशिटी मध्ये स्वतः च सर्वर हे खरेदी करत असतात. व त्यांना विविध साॅफ्टवेर एकमेकांना जोडणारे मिडल वेअर देखील उपलब्ध केले जाते.

जसे की बिझनेस इंटेलिजन्स स्टेट मॅनेजमेंट यासह इत्यादी सेवा उपलब्ध केल्या जातात. व या अंतर्गत वेळोवेळी सेवा देखील उपलब्ध करून दिल्या जातात.

02) Infrastructure as a Service ( Iaas)

मित्रांनो या सर्विस च्या अंतर्गत कंपनी विशिष्ट स्टोरेज क्षमते सह आणि नेटवर्किंग व्यवस्थेसह स्वतः सर्वर खरेदी करतात पण मित्रांनो ही सेवा उपलब्ध करत असताना त्या बरोबर मिळाल्या सुविधा मिळतील पण तुम्ही या व्यतिरिक्त कोणत्याही सेवा त्यात तुम्ही घेऊ शकत नाही. या मध्ये मित्रांनो कंपनीचा खर्च ही कमी होतो आणि कंपन्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो.

03) Software As a Service ( Saas )

मित्रांनो ही एक अशी सेवा आहे कि सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे म्हणजेच क्लाउड काॅमप्युटिंग ही सेवा तंत्रज्ञानातील एक परिपूर्ण सर्व प्रकारचे समाविष्ट सेवा आहे. अश्या प्रकारे आपण सांगू शकतो.

तुमच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील FAQ प्रमाणे दिलेली आहे

01) क्लाऊड इंजिनिअर चा पगार किती असतो ?

उत्तर – भारतातील क्लाऊड इंजिनिअरचा पगार सरासरी रू 7,80,000 प्रतिवर्षाप्रमाणे आहे.

02) क्लाऊड काॅमप्युटिंगचे जनक कोण आहेत

उत्तर – क्लाऊड काॅमप्युटिंगचे जनक स्त्रज्ञ JCR Licklider हे आहेत.

03) आम्ही क्लाउड चा अभ्यास करावा का

उत्तर – क्लाउड काॅमप्युटिंग कौशल्यामुळे चांगला पगार मिळतो.

04) क्लाउड काॅमप्युटिंग सर्वात्तम उत्तर काय आहे

उत्तर – क्लाउड काॅमप्युटिंग म्हणजे मेमोरी, सर्व्हर, डेटाबेसेस इतर संगणक सेवा

05) क्लाऊड काॅमप्युटिंग C ++ वापरले जाते का

उत्तर – जावा स्केलेबल आणि देखरेख करण्यायोग्य क्लाऊड आधारीत वेब अनुप्रयोग विकसित करण्यासाठी योग्य आहे

06) Java क्लाउड साठी चांगला आहे का

उत्तर – जावा स्केलेबल आणि देखरेख करण्यायोग्य क्लाऊड आधारीत वेब अनुप्रयोग उपस्थित करण्यासाठी योग्य आहे

07) क्लाऊड स्टोरेज सुरक्षित आहे का

उत्तर – क्लाऊड स्टोरेज मध्ये संचयित केलेल्या फाईल स फोल्डस आणि डेटा देखिल कटिबद्ध केला जातो

08) PC मध्ये क्लाऊड कोठे आहे

उत्तर – पीसी मध्ये तुमचा क्लाऊड PCs विभागात असते

मित्रांनो तुम्हाला क्लाऊड काॅमप्युटिंग करिअर बद्दल संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा

अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top