CSIR Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये भरती करण्यात येणार आहे तर या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही विविध पदांसाठी एकूण 444 जागांसाठी होणार आहे.तर मित्रांनो या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील ते अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 जानेवारी 2024 05 : 00 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर मित्रांनो या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या अर्ज काळजीपूर्वक दाखल करा. अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
CSIR Requirment Requirment Details 2023
एकूण जागा – 444
पदांंचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | सहाय्यक विभाग अधिकारी | 368 |
02) | विभाग अधिकारी | 76 |
CSIR Requirment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक 01, 02, – मान्यप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
CSIR Requirment Age limit Details 2023
वयाची अट –
किमान वय 18 ते कमाल वय 33 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे.
CSIR Requirment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2024 |
💻 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
🕞 अर्ज फिस भरण्याची शेवटची तारीख | 14 जानेवारी 2024 |
📍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
CSIR Requirment Fees Details 2023
अर्जाची फीस –
SC/ST/PWD – शुल्क नाही.
सामान्य OBC / EWS – 500/- रुपये
CSIR Requirment Apply Online Details 2023
महत्वाच्या लिंक्स –
🖥️ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
📣जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
CSIR Requirment How Apply Online Details 2023
असा करा अर्ज –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईट वर करायचा आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे.
06) अधिक माहितीसाठी https://www.csir.res.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.