ESIC Bharti 2025 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025

ESIC Bharti 2025 नमस्कार मित्रांनो कर्मचारी राज्य बीमा निगम या विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक व इतर सविस्तर माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

Instagram Group Follow करा

ESIC Bharti Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 558

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale)155
02)स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale)403

ESIC Bharti Education Details 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक 01 – MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM + 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 02 – MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/Ph.D/ DPM + 03/05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

ESIC Bharti Age Limit Details 2025

वयाची अट – 26 मे 2025 रोजी.

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

ESIC Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस –

• General/OBC/EWS उमेदवारांना – 500/- रुपये.

• SC/ST/PWD/ExSM/महिला – फिस नाही.

ESIC Bharti Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख26 मे 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणी67,700/- रुपये ते 78,800/- रुपये.

ESIC Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित क्षेत्रीय कार्यालय अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

📄 जाहीरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

How to Apply For ESIC Notification 2025

• सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

• अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तपासून अर्ज दाखल करा.

• अर्ज करताना माहिती किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविले जाते.

• अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

• अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.

मित्रांनो भरती बद्दल माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.आणि नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top