MUCBF Recruitment 2023 Apply Online – दी महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2023 निघाली आहे. या भरतीमध्ये दोन पद आहेत त्यामधील एक म्हणजे ज्युनियर क्लार्क आणि अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्र अर्बन कॉर्पेटिव्ह बँक फेडरेशन भरतीसाठी अर्ज कसा करायचा. तसेच या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता व याची अर्ज करण्याची व शेवटची तारीख आश्या प्रकारे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे वाचा सविस्तर..!
शिक्षण पात्रता – MUCBF Recruitment 2023 Qualification Details
दोन्ही पदासाठी – 50% गुणांसह पदवीधर व MS-CIT किंवा समतुल्य
📍वयाची अट – MUCBF Bharti 2023 Age Limit”
📍 या भरतीत पात्र असण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय
◼️पद क्रमांक 1 साठी – 22 ते 35 वर्ष
◼️पद क्रमांक 2 साठी – 30 ते 40 वर्ष
🔸नोकरी ठिकाण MUCBF Bharti 2023 (Job Location) – ठाणे & मुंबई
अर्ज करण्याची शुल्क (Fee) – 944 रू
पगार (Salary) – 15,000 ते 24,110 पर्यंत
The Maharashtra Urban Co-operative Banks Federation LTD Bharti 2023 Last Date
अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 सप्टेंबर 2023. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023
📍The Maharashtra Urban Co-operative Banks Federation LTD Bharti 2023 Website Link –
🌐 अधिकृत वेबसाईट – https://mucbf.com/
🌐 ऑनलाइन अर्ज करा –https://recruitment-2.mucbf.in/
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा – https://chat.whatsapp.com/C12RZ46hoJp7wLsy7Pr9p5 | |
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा –https://t.me/+Ez8eJOWX0U5hODhl |