IB Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड II/कार्यकारी परीक्षा भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे.त्यानंतर अर्ज गृहीत धरले जात नाही आणि कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावे.
IB Requirment Vacancy Details 2023
एकूण जागा – 995 जागा
पदांचा तपशील – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड II/कार्यकारी (ACIO-II/Exe)
IB Requirment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष 02) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
IB Requirment Age Limit Details 2023
वयाची अट –15 डिसेंबर 2023 रोजी
किमान 18 वर्षे कमाल ते 27 वर्षापर्यंत
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
IB Requirment Important Highlights Details 2023
महत्त्वाची माहिती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 डिसेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
IB Requirment Fees Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य 550/- /- रुपये
SC/ST/ExSM/महिला – 450/- रुपये
IB Requirment Apply Online Details 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट वर | येथे क्लिक करा |
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |