IBPS PO पूर्व परीक्षा 2023 निकाल जाहीर ..! IBPS PO Prelims Result Declared 2023

Instagram Group Follow करा

IBPS PO Prelims Result Declared 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो IBPS मार्फत Probationary Officer पदांच्या 3049 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात पूर्व परीक्षा ही 23 व 30 सप्टेंबर 2023 रोजी घेतली गेली. आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निवड परीक्षेत बसलेले उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. ibps.in वर .प्रिलिम परीक्षेसाठी IBPS PO निकाल 2023 वेबसाइटवर 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहील.

IBPS PO Pre Exam Result 2023

I तर विद्यार्थी मित्रांनो BPS मार्फत Probationary Officer पदांच्या परीक्षेचं निकाल हा 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला आहे.त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेत बसण्याची संधी दिली जाणार आहे.

IBPS PO साठी मुख्य परीक्षा ही 05 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भात हॉल तिकीट हे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.

How to Download IBPS PO Prwlims Result 2023

1) सर्वात आधी खाली दिलेल्या निकाल डाउनलोड च्या लिंक ला भेट द्या.

2) आता तुमच्या समोर लॉगिन पेज उघडणार

3) आता आपला Registration Number किंवा Roll Number टाका.

4) आता Registration केल्यावर मिळालेला पासवर्ड टाका किंवा जन्म तारीख टाकाजन्म तारीख टाकायची असल्यास DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरा.उदा. तुमचा जन्म 01 जानेवारी 2001 ला झाला असल्यास पासवर्ड हा 01-01-01 असा टाकावा

4) आता खाली दिलेला Captcha भराआता सबमिट बटनावर क्लीक कराआता तुमच्या समोर निकाल उपलब्ध होईल. त्याला प्रिंट करा.

5) अश्या प्रकारे तुमचा निकाल डाऊनलोड झाले.

1) IBPS PO Prelims Result Download LinkClick Here

2) IBPS PO Scorecard Download LinkClick Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top