ICDS Bharti 2024 नमस्कार मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये ज्यांना अर्ज करायचे आहेत. तर ही माहिती तुमच्यासाठी तर मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एकूण 102 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.तर मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 नोव्हेंबर 2024 आहे. तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
IDCS Recruitment Vacancy Details 2024
एकुण जागा – 102
पदाचे नाव – मुख्यसेविका गट – क या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
IDCS Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वरील पदासाठी महीला उमेदवार असणे आवश्यक आहे. आणि उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या रहीवाशी असणे आवश्यक आहे.
IDCS Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट – 03 नोव्हेंबर 2024 रोजी
उमेदवार किमान वय 21 ते कमाल वय 38 वर्षे आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट राहील.
IDCS Recruitment Important Highlight Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 03 नोव्हेंबर 2023 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
IDCS Recruitment Fees Details 2024
अर्जाची फीस –
खुला प्रवर्गातील उमेदवारांना- 1000 ₹/- रूपये
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना- 900 ₹/- रूपये
IDCS Recruitment Apply Online Details 2024
महत्वाच्या लिंक्स –
📣 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |