
Income Tax Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आयकर विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मित्रांनो या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये एकुण रिक्त जागा 100 भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.
Aaykar Vibhag Bharti Vacancy Details 2025
एकुण जागा – 100
पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड- I
Aaykar Vibhag Bharti Education Details in Marathi 2025
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
Aaykar Vibhag Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 56 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
Income Tax Department Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – नाही
Income Tax Department Bharti Application Process 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 31 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतनश्रेणी | 35400 रु. ते 112400 रु |
Aaykar Vibhag Bharti Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत जाहीरात PDF – येथे क्लिक करा
अर्ज करण्याचा पत्ता – आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस), 7 वा मजला,आयकर भवन,जुना रेल्वे स्टेशन रोड, कोची 682018
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |