
India Post GDS Result 2025 Declared नमस्कार मित्रांनो भारतीय ग्रामीण डाक विभागामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांन कडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते. तर मित्रांनो या भरती विविध पदांसाठी भरती केली जाणार होती. तर मित्रांनो या भारतीय ग्रामीण डाक सेवक भरती संदर्भात ब्राँच पोस्ट मास्टर , असिस्टंट ब्राँच पोस्ट मास्टर , ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेल्या भरती संदर्भातील निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतीय डाक विभागाचे निकाल डाउनलोड करण्याची लिंक व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.
Gramin Dak Sevak Bharti Merit list 2025 in Marathi
तर मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. आणि जर तुम्ही तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला असेल तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये एकुण 21,413 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. तर या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे.
तर मित्रांनो भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना Rs 10,000 ते Rs 29,380 पगार मिळणार आहे.
India Post GDS Result PDF Download 2025
📄 ग्रामीण डाक सेवक भरती महाराष्ट्र निकाल PDF DOWNLOAD – येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️