
Indian Navy Sailor Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांसाठी रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.शैक्षणीक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक,व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.
Indian Navy Agniveer Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा –
पदांचे नाव –
01) अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
02) अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
Indian Navy Agniveer Bharti 2025 Qualification
शैक्षणीक पात्रता – ( Educational Qualification )
• अग्निवीर (SSR) – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• अग्निवीर (MR) – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Indian Navy Agniveer Bharti Age Limit 2025
वयाची अट – (Age Limit)
01) अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच – जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
02) अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच- जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
03) अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच – जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.
Indian Navy Agniveer Bharti Application Fees 2025
अर्जाची फीस – ( Application Fees )
उमेदवारांना अर्ज करताना एकुण 649/- रुपये भरावे लागणार आहे.
Indian Navy Agniveer MR Physical Qualification
शारीरिक पात्रता – ( Physical Qualification )
उमेदवारांची उंची – किमान 157 सेमी असणे आवश्यक आहे.
Indian Navy Agniveer Salary Per Month
वेतन – उमेदवारांना 30,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Indian Navy Agniveer Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2025
Indian Navy MR/ SSR Agniveer Bharti Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
📄 जाहिरात PDF | CLICK HERE ( SSR ) CLICK HERE ( MR ) |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |