ISRO NRSC Bharti 2023 | इसरो मार्फत NRSC विभागात ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Instagram Group Follow करा

ISRO NRSC Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इसरो मार्फत NRSC विभागात ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत या भरती‌ साठी विविध पदांसाठी एकूण 54 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत आणि अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या Maharashtraacorner.com या वेबसाईट ला भेट द्या आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

ISRO NRSC Bharti Vacancy Details 2023

एकूण जागा – 54

पदांचा तपशील –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)Electronic Mechanic – टेक्निशियन B33
02)Electrical – टेक्निशियन B08
03)Instrument Mechanic – टेक्निशियन B09
04)Digital Photography – टेक्निशियन B02
05)Desktop Publishing Operator – टेक्निशियन B02
06)एकूण जागा54

ISRO NRSC Bharti Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
01)Electronic Mechanic – टेक्निशियन B1) उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
2) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electronic Mechanic विभागा (ट्रेड) मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
3) किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे.
02)Electrical – टेक्निशियन B1) उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.2) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrical विभागा (ट्रेड) मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.3) किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे.
03)Digital Photography – टेक्निशियन B1) उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.2) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Digital Photography विभागा (ट्रेड) मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.3) किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे.
04)Digital Photography – टेक्निशियन B1) उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.2) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Digital Photography विभागा (ट्रेड) मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.3) किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे.
05)Desktop Publishing Operator – टेक्निशियन B1) उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.2) उमेदवार हा NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Desktop Publishing Operator विभागा (ट्रेड) मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.3) किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट असावे.

ISRO NRSC Bharti Age Limit Details 2023

वयाची अट – 31 डिसेंबर 2023 रोजी

उमेदवाराचे किमान वय 18 ते कमाल वय 35 असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट‌ आहे.

ISRO NRSC Bharti Important Highlights Details 2023

महत्वाची माहिती –

🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत

ISRO NRSC Bharti Fees Details 2023

अर्जाची फीस – 500 /- रूपये

ISRO NRSC Bharti Apply Online Details 2023

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहिरात PDF Notificationयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट – Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

ISRO NRSC Bharti How to Apply Online Details 2023

असा करा अर्ज –

01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने येथे क्लिक करा या वेबसाईट वर करायचा आहे.

03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड‌ करा.

04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.

05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे.

06) अधिक माहितीसाठी https://www.isro.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

01) या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे

ANS – ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा

02 ) अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

ANS – अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे 31 डिसेंबर 2023 आहे

3) मुली ISRO मध्ये , नौकरी करू शकतात का?

ANS – हो महिला सुध्दा ISRO मध्ये नोकरी करू शकता

4) ISRO कोण चालवते ?

ANS – भारत सरकार INDIA

5) ISRO खाजगी आहे की सरकारी ?

ANS – सरकारी भारत सरकार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top