10 वी उत्तीर्णांना संधी: भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या भरती 2023 ITBP Constable Recruitment 2023

Instagram Group Follow करा

ITBP Constable Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ( इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स ) ने ” कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)- स्पोर्ट्स कोटा” या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. तर आज त्यांनी जाहीर प्रसिद्ध केली आहे. काय पात्रता व अर्जा विषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे

ITBP Constable Recruitment Vacancy Details 2023

एकूण जागा – 248 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)- क्रीडा कोटा.

ITBP Constable Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष + खेळाडू.

ITBP Constable Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट

– किमान 18 ते कमाल 23 वर्षे आहे

ITBP Constable Recruitment Exam Fee Details 2023

शैक्षणिक पात्रता –

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 100/- (रुपये शंभर फक्त)

SC/ST/स्त्री: रु. 00/- (महिला आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्कात सूट आहे)

पेमेंट पद्धत: ऑनलाइन

ITBP Constable Recruitment Important Date Details 2023

महत्वाच्या तारखा –

🔘ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख-13 नोव्हेंबर 2023

🔘ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023

जाहीरात PDF DOWNLOAD ➖Click Here
अधिकृत वेबसाईट(अधिकृत वेबसाईट) ➖Click Here
ऑनलाइन अर्ज करा (ऑनलाइन अर्ज) ➖Click Here
Whatsapp वर आमच्यात सामील व्हा ➖Click Here
आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा ➖Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top