
ITI Admission Document List in Marathi नमस्कार मित्रांनो ITI मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो कोणत्याही शैक्षणिक वर्षांत प्रवेश घ्यायचे म्हटले की रजिस्ट्रेशन आले त्यानंतर कागदपत्रे पडताळणी अश्या विविध पायरी असतात. त्याचप्रकारे आयटी आय प्रवेशासाठी पण या पायरीचा वापर करावा तर मित्रांनो तुम्ही जर जर आयटी आय प्रवेश घेत असाल किंवा तुम्ही आयटी आय प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पुढील प्रक्रियेसाठी कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात. तर मित्रांनो ITI Admission Document List in Marathi आयटी आय कागदपत्रे पडताळणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी कॅटेगिरी नुसार दिलेली आहे.
ITI Admission Document List for Verification and Confirmation in Marathi
ITI ॲडमिशन फॉर्म निश्चित करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती –
तर मित्रांनो मित्रांनो आयटी आय प्रवेशासाठी लागणारी कोणीती लागतात याबद्दल आपण सविस्तर माहिती पहाणार आहोत. मित्रांनो आपण जेंव्हा रजिस्ट्रेशन करतो तेंव्हा आपल्या काही मोजके कागदपत्रे लागतात परंतु आपण जेंव्हा रजिस्ट्रेशन करून मिरीट लिस्ट ची वाट बघत असतो. आणि तेंव्हा मिरीट लिस्ट लागते आणि आपण निवडलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपला नंबर लागतो तेंव्हा आपल्या एक शेवटची तारीख देण्यात येते त्या तारखे पर्यंत आपल्या सर्व कागदपत्रे घेऊन कागदपत्रे पडताळणीसाठी जावे लागते. पण कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
ITI Admission Document List for OBC/NT/VJNT/SBC Category in marathi
OBC/NT/VJNT/SBC कॅटेगिरी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी
01) आधर कार्ड (Aadhar Card)
02) जातीचा दाखला (Caste Certificate)
03) नॉन क्रीमी लेयर (Non Creamy layer)
04) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
05) शाळा सोडल्याचा दाखला.
06) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
07) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)
ITI Admission Document List for (Open – EWS) Category in marathi
Open – EWS कॅटेगिरी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी
01) आधर कार्ड (Aadhar Card)
02) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र (EWS Certificate)
03) नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non Creamy layer)
04) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
05) शाळा सोडल्याचा दाखला
06) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
07) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
08) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)
ITI Admission Document List for Open Category in marathi
Open कॅटेगिरी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी
महत्वाची सूचना – ज्या उमेदवारांची Open कॅटेगिरी आहे परंतु EWS सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे दिलेली कागदपत्रे लागतील.
01) आधर कार्ड (Aadhar Card)
02) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
03) शाळा सोडल्याचा दाखला
04) जन्म प्रमाणपत्र ( Birth certificate)
05) अधिवास प्रमाणपत्र ( Domacile Certificate )
06) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
07) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)
ITI Admission Document List for SC/ST Category in marathi
SC/ST कॅटेगिरी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी
01) आधर कार्ड (Aadhar Card)
02) जातीचा दाखला (Caste Certificate)
03) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
04) शाळा सोडल्याचा दाखला
05) अधिवास प्रमाणपत्र ( Domacile Certificate )
06) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
महत्वाची सूचना- मित्रांनो वरील आवश्यक कागदपत्रांची यादी वाचली असेल परंतु जर तुमच्या आवश्यक कागदपत्रे नसतील तर लवकरात लवकर काढा. व वरील प्रमाणे दिलेल्या यादीतील सर्व कागदपत्रे ओरिजनल घेऊन कागदपत्रे पडताळणीसाठी जावे लागते.
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️