MAHARASHTRA CORNER: MSETCL Kalwa Thane Apprentice Bharti List 2023नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महापारेषण मार्फत कळवा ठाणे येथे शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती. या साठी दिनांक 01 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.आणी आज निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MSETCL Kalwa Thane Apprentice Bharti List Update 2023
विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून ही यादी दहावी व iti च्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे.
तात्पुरती निवड यादी मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे यामध्ये कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 26 मे रोजी घेण्यात येणार आहे.
जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची निवड ही रद्द केली जाणार आहे.
MSETCL Kalwa Apprentice List Highlights 2023
विद्यार्थी मित्रांनो तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला आजच क्लीक करा..!
महापारेषण कळवा ठाणे तात्पुरती निवड यादी येथे क्लिक करा | CLICK HERE |
महापारेषण कळवा ठाणे दुसरी निवड यादी येथे क्लिक करा | CLICK HERE |
महापारेषण कळवा ठाणे तिसरी निवड यादी येथे क्लिक करा | CLICK HERE |
महापारेषण कळवा ठाणे चौथी निवड यादी येथे क्लिक करा | CLICK HERE |
विद्यार्थी मित्रांनो अश्याच सविस्तर माहितीसाठी आपल्याला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका ..!
WhatsApp Group Join | Click here |
Telegram Group Join | Click here |