कोंकण रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार भरती जाहिरात प्रसिद्ध लगेच करा अर्ज | Konkan Railway Apprentice Recruitment 2023

Instagram Group Follow करा

Konkan Railway Apprentice Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो त्या मध्ये एकूण 190 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील लेखात आपण सविस्तर दिलेली आहे त्यामध्ये अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची अंतिम तारीख अश्या प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Kokan Railway Apprentice Bharti Vacancy Details 2023

एकूण जागा – 190 जागा

पदाचे नाव –

S.Rपदाचे नावपद संख्या
1)Electrical Engineering20
2)Electronics Engineering10
3)Civil Engineering30
4)Mechanical20
5)Diploma in Civil30
6)Diploma in Electrical20
7)Diploma in Electronics10
8)Diploma in Mechanical20
9)General Stream Graduates30
10)एकूण जागा190

Kokan Railway Apprentice Bharti Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ उमेदवारसंबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवारसंबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका.
सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊBA/B.Com/ B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन/ बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज

Kokan Railway Apprentice Bharti Age Limit Details 2023

वयाची अट – 01 सप्टेंबर 2023 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे ‌असणे आवश्यक आहे .

वयाची सुट – SC/ST – 5 वर्षे व OBC – NCL साठी 3 वर्षे राहील.

Kokan Railway Apprentice Bharti Fees Details 2023

अर्जाची फी –

जनरल/ OBC – 100 ₹/-
SC / ST / Female / EWS – नाही
नोकरी ठिकाण – कोकण रेल्वे विभाग
📑 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top