Konkan Railway Apprentice Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर शिकाऊ उमेदवार भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे त्यामध्ये अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची अंतिम तारीख अश्या प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे सविस्तर वाचा व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
KRCL Apprenticeship Bharti Vacancy Details 2023
एकूण जागा – 190
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार भरती
KRCL Apprenticeship Bharti Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर प्रशिक्षणार्थी | स्थापत्य अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यांत्रिक अभियांत्रिकी |
पदवीधर प्रशिक्षणार्थी | बॅचलर ऑफ आर्ट्स / बॅचलर ऑफ सायन्स / बॅचलर ऑफ कॉमर्स / बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन / बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स / बॅचलर ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन / बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी |
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार | स्थापत्य अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यांत्रिक अभियांत्रिकी |
KRCL Apprenticeship Bharti Age Limit Details 2023
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC-NCL उमेदवारांसाठी 3 वर्ष.
KRCL Apprenticeship Bharti Fees Details 2023
अर्ज फिस – अनुसूचित जाती/जमाती/महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या दुर्बलविभाग – नाही
UR/OBC – 100 /-
KRCL Apprenticeship Bharti How to Apply Details 2023
1) अर्ज भरताना उमेदवारांनी खालील तपशील तयार ठेवावेत
2) सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर
3) NATS पोर्टलचे नावनोंदणी/सत्यापित नोंदणीकृत तपशील. उमेदवार नेहमीच 2019, 2020, 2021, 2022 किंवा 2023 मधील पासआउट झाल्याला असावा.
4) KRCL मधील प्रशिक्षणासाठी KRCL च्या अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/ वर Quick Links → Graduate
5)अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून अर्ज भरण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी.
6)अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी विहित केलेल्या सर्व पात्रता अटी आहेत/पूर्ण केल्या आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.
7) सुरुवात करण्यासाठी उमेदवाराला त्याची/तिची उमेदवारी नोंदणी करावी लागेल. एक नोंदणी क्रमांक तयार केला जाईल. हा नोंदणी क्रमांक नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीद्वारे उमेदवारांना पाठविला जाईल.त्या द्वारे उमेदवार लाॅग ईन करु शकता.
KRCL Apprenticeship Bharti Important Link Details 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10/12/2023
🔘 ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
⭕ जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
🛑 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |