
Mahagenco Chandrapur Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाजनको चंद्रपूर मध्ये शिकाऊ उमेदवार भरती सुरू झाली आहे. मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो या भरती मध्ये विविध विभागासाठी शिकाऊ उमेदवार भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकुण 210 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2025 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील जाहिरात व सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे.
Mahagenco Chandrapur Apprentice Bharti Vacancy Details 2025 in Marathi
एकुण जागा – 120
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार भरती
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | इलेक्ट्रिशियन | 26 |
02) | वायरमन | 09 |
03) | MMV | 08 |
04) | वेल्डर | 20 |
05) | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 15 |
06) | पंप ऑपरेटर कम मेकॅनिक | 07 |
07) | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 03 |
08) | फिटर | 18 |
09) | कोपा | 15 |
10) | ICTSM | 12 |
11) | टर्नर | 06 |
12) | मशिनिस्ट | 06 |
13) | मेसन | 03 |
14) | MMTM | 04 |
15) | डिझेल मेकॅनिक | 32 |
16) | ट्रॅक्टर मेकॅनिक | 02 |
17) | ऑपरेटर एडवांस ऍडव्हान्स मशीन टूल्स | 02 |
18) | स्टेनोग्राफर-इंग्लिश | 02 |
Mahanirmiti Apprentice Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mahagenco Chandrapur Apprentice Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – 10 मार्च 2025 रोजी
• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
Mahagenco Apprentice Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस- नाही.
Mahagenco Apprentice Bharti Application Process Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 10 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | चंद्रपूर |
Mahagenco Apprentice Bharti Submit Offline Process & Document 2025
ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण – मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुर ता. चंद्रपुर जि. चंद्रपुर
कागदपत्रे सादर करण्याची तारीख – 10, 11, 12, 13, 17 & 18 मार्च 2025 विभागानुसार देण्यात आली आहे. जाहिरात वाचा.
ऑफलाईन पडताळणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
01) आधार कार्ड
02) गुणपत्रिका आयटी आय.
03) दहावी गुणपत्रिका.
04) ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व अर्जाची प्रत.
05) प्रकल्प गृहस्थ उमेदवार असल्यास तहसील चंद्रपूर/ भद्रावती यांच्या स्वाक्षरी सह रहीवाशी दाखला.
06) महानिर्मिती कंपनी मधील कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास वडीलांचे कर्मचारी ओळख पत्र.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Mahagenco Apprentice Bharti Apply Online 2025
महत्वाची लिंक –
जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️