Mahagenco Paras Apprentice Bharti 2025 | महाजनको पारस येथे 140 जागांची शिकाऊ उमेदवार भरती 2025

Mahagenco Paras Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाजनको पारस येथे शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात महाजनको या विभागाने प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 140 जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Mahagenco Paras Apprentice Recruitment Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 140

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)Electrician25
02)Wireman10
03)Turner08
04)Machinist07
05)COPA10
06)Welder30
07)Fitter30
08)Plumber05
09)Diesel Mechanic15

Mahagenco Paras Apprentice Recruitment Education Details 2025

शैक्षणिक पात्रता –

• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• उमेदवार 2021 किंवा यानंतर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• उमेदवार जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

Mahagenco Paras Apprentice Recruitment Age Limit Details 2025

वयाची अट – 09 मे 2025 रोजी .

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सूट – अनुसूचित जाती / जमाती साठी 05 वर्षे सूट राहील .

Mahagenco Paras Apprentice Recruitment Exam Fee Details 2025

अर्जाची फीस – नाही.

Mahagenco Paras Apprentice Recruitment Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक09 एप्रिल 2025
नोकरी ठिकाणपारस
वेतनश्रेणीनियमानुसार

Mahagenco Paras Apprentice Recruitment Apply Online 2025

महत्वाच्या लिंक्स –

जाहीरात – ‌येथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज पत्ता – मानव संसाधन , आवक विभाग , महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र , पारस , तालुका बाळापूर , जिल्हा अकोला – ४४४१०९

ऑनलाईन अर्ज लिंक –

पद क्रमांकपदाचे नावअर्ज लिंक
01)ElectricianClick Here
02)WiremanClick Here
03)MachinistClick Here
04)TurnerClick Here
05)FitterClick Here
06)WelderClick Here
07)COPAClick Here
08)PlumberClick Here
09)Diesel MechanicClick Here

मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.आणि नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top