Contents
Mahagenco Parali Apprentice Merit / Waiting List 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाजनको मार्फत परळी येथे 123 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीच्या आधारे तात्पुरती निवड / प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.
Mahagenco Parali Apprentice Merit / Waiting List Download 2023
महाजनको मार्फत परळी येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये आयटीआय व डिप्लोमा तसेच डिग्री उमेदवार निवड किंवा प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केली आहे. जर तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.
Mahagenco ParaliITI ApprenticeMerit / Waiting List – Click Here
Mahagenco Parali Diploma / Degree ApprenticeMerit / Waiting List – Click Here
अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
WhatsApp group link | Click Here |
Telegram group link | Click Here |