Mahakosh Hall Ticket Download | लेखा कोषागार भरती हाॅल तिकीट डाऊनलोड 2024

Mahakosh Hall Ticket Download नमस्कार मित्रांनो लेखा कोषागार विभागामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात लेखा कोषागार विभागाने प्रसिद्ध केली होती. आणि या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांना कडुन अर्ज मागविण्यात आले होते. आणि जे उमेदवार इच्छुक आणि पात्र होते अश्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज दाखल केले होते. आणि ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अश्या सर्व उमेदवार आता प्रवेश पत्र Mahakosh Hall Ticket कधी येतील परिक्षा कधी होतील याबद्दल प्रश्न पडत होते तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी लेखा कोषागार विभागामध्ये अर्ज दाखल केले आहेत अश्या उमेदवारांचे Mahakosh Hall Ticket हाॅल तिकीट उपलब्ध झाले आहेत. तर मित्रांनो हाॅल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी लागणारी लिंक व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Mahakosh Admit Card Download Details in Marathi

मित्रांनो लेखा कोषागार कनिष्ठ लेखापाल या पदाचे हाॅल तिकीट उपलब्ध झाले आहेत जर तुम्हाला डाऊनलोड करायचे असतील तर खालील प्रमाणे तुमचा विभाग निवडुन डाऊनलोड करू शकता.

Mahakosh Chhatrapati Sambhajinagar Division Hall Ticket Download

लेखा कोषागारे भरती छत्रपती संभाजीनगर विभाग हाॅल तिकीट डाऊनलोड करा – येथे क्लिक करा

Mahakosh Nagpur Division Hall Ticket Download

लेखा कोषागारे भरती नागपूर विभाग हाॅल तिकीट डाऊनलोड करा. – येथे क्लिक करा

Mahakosh Pune Division Hall Ticket Download

लेखा कोषागारे भरती पुणे विभाग हाॅल तिकीट डाऊनलोड करा. – येथे क्लिक करा

Mahakosh Nashik Division Hall Ticket Download

लेखा कोषागारे भरती नाशिक विभाग हाॅल तिकीट डाऊनलोड करा. – येथे क्लिक करा

Mahakosh Amravati Division Hall Ticket Download

लेखा कोषागारे भरती अमरावती विभाग हाॅल तिकीट डाऊनलोड करा. – येथे क्लिक करा

Mahakosh Hall Ticket बद्दल ची माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका 😍

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top