District Court Maharashtra Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात विविध पदांच्या एकूण 4629 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करावे. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.आणि अर्ज कसा करावा. कोणते पदे. आणी पदांच्या किती जागा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
District Court Maharashtra Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 4629
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | लघुलेखक | 568 |
02) | कनिष्ठ लिपिक | 2795 |
03) | शिपाई / लिपिक | 1266 |
District Court Maharashtra Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
---|---|
01) | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक 02) इंग्रजी शॉर्टहॅन्ड टायपिंग 100 wpm आणि मराठी शॉर्टहॅन्ड टायपिंग 80 wpm असणे आवश्यक आहे 03) इंग्रजी टायपिंग 40 wpm आणि मराठी टायपिंग 30 wpm उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 04) MS – CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
02) | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) इंग्रजी टायपिंग 40 wpm आणि मराठी टायपिंग 30 wpm उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03) MS – CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
03) | 01) उमेदवार हा किमान 07 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
District Court Maharashtra Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे .
वयाची सुट – अनुसूचित जाती /जमाती , विशेष मागास प्रवर्ग / इतर मागासवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील.
District Court Maharashtra Recruitment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 18 डिसेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
नोकरी विभाग | शासकीय |
District Court Maharashtra Recruitment Fees Details 2023
अर्जाची फीस –
सर्वसाधारण प्रवर्ग – 1000 ₹/-
अनुसूचित जाती / जमाती / इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग – 900 ₹/-
District Court Maharashtra Recruitment Apply Online 2023
महत्वाच्या लिंक्स –
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
📣 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
District Court Maharashtra Recruitment How Apply Online 2023
अर्ज कसा करावा –
1)या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html या वेबसाईट करायचा आहे.
2) अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
3) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2023 आहे.
4) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
5) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://districts.ecourts.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.
6) अर्ज पुर्ण भरून झाल्यावर अर्ज प्रिंट आऊट डाऊनलोड करा.