Maharashtra Excise Department Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या मध्ये सांगितले आहे की विविध पदांच्या एकूण 717 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील लेखात आपण सविस्तर दिलेली आहे त्यामध्ये अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची अंतिम तारीख अश्या प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Maharashtra Excise Department Bharti Vacancy Details 2023
एकूण जागा – 717 जागा
पदांचा तपशील –
S.R. | पदाचे नाव | पद संख्या |
1) | लघुटंकलेखक | 18 |
2) | लघुलेखक (निम्नश्रेणी) | 05 |
3) | जवान, राज्य उत्पादन शुल्क | 568 |
4) | जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क | 73 |
5) | चपराशी | 53 |
6) | एकूण पदे | 717 |
Maharashtra Excise Department Bharti Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्र 1 –
१) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
पद क्र 2 –
१) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
पद क्र 3 –
10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्र 4 –
१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
पद क्र 5 –
10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Maharashtra Excise Department Bharti Age Limit Details 2023
वयाची अट –
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे.
वयाची सुट –
SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
Maharashtra Excise Department Bharti Fees Details 2023
फिस –
पद क्रमांक 1 व 2 साठी : खुला वर्ग :₹900/- राखीव वर्ग: ₹815/-
पद क्रमांक 3 साठी : खुला वर्ग :₹735/- राखीव वर्ग: ₹660/-
पद क्रमांक 4 व 5 साठी : खुला वर्ग :₹800/- राखीव वर्ग: ₹720/-
नोकरी ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र .
Maharashtra Excise Department Bharti Important Date Details 2023
महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
Maharashtra Excise Department Bharti Important Link Details 2023
जाहिरात PDF | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | Click Here |
आपल्या वाटसअप ग्रुप जॉईन करा | Click Here |
आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा | Click Here |