
Mahatransco Assistant Engineer Civil Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात महापारेषण विभागाने प्रसिद्ध केली आहे. या मध्ये एकुण रिक्त जागा 135 भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.
Mahatransco Assistant Engineer Civil Bharti Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 135
पदांचे नाव – Assistant Engineer ( Civil ) अभियंता सिव्हिल
Mahatransco Assistant Engineer Civil Bharti Education Details in Marathi 2025
शैक्षणिक पात्रता – 03 एप्रिल 2025 रोजी
• उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअर या विभागात डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
Mahatransco Assistant Engineer Civil Bharti Age Limit Details in Marathi 2025
वयाची अट – 03 एप्रिल 2025 रोजी
• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय /राखीव प्रवर्ग / EWS / SEBC / अनाथ साठी 05 वर्षे सूट आहे.
Mahatransco Assistant Engineer Civil Bharti Fees Details in Marathi 2025
अर्जाची फीस –
• खुला प्रवर्गातील उमेदवारांना- 700 ₹/- रूपये
• राखीव प्रवर्ग / SEBC / EWS / अनाथ – 350 ₹/- रूपये
Mahatransco Assistant Engineer Civil Bharti Application Process Details in Marathi 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 02 मे 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Mahatransco Assistant Engineer Civil Bharti Apply Online Details in Marathi 2025
महत्वाच्या लिंक्स-
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |