MahaTransco Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2025

MahaTransco Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

MahaTransco Bharti Vacancy Details 2025

एकुण जागा – 493

पदांचे नाव –

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
01कार्यकारी अभियंता (Civil)04
02अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)18
03उपकार्यकारी अभियंता (Civil)07
04सहाय्यक अभियंता (Civil)134
05सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)01
06वरिष्ठ व्यवस्थापक (F&A01
07व्यवस्थापक (F&A)06
08उपव्यवस्थापक (F&A)25
09उच्च श्रेणी लिपिक (F&A)37
10निम्न श्रेणी लिपिक (F&A207

MahaTransco Bharti Education Details in Marathi 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणिक पात्रता
01)कार्यकारी अभियंता (Civil)01) B.E/BTech (Civil) (02) 09 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
02)अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)01) B.E/BTech (Civil) (02) 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
03)उपकार्यकारी अभियंता (Civil01) B.E/BTech (Civil) (02) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
04)सहाय्यक अभियंता (Civil)01) B.E/BTech (Civil)
05)सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)01i) CA / ICWA (02) 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
06)वरिष्ठ व्यवस्थापक (F&A01i) CA / ICWA (02) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
07)व्यवस्थापक (F&A)01i) CA / ICWA (02) 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
08)उपव्यवस्थापक (F&A)Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
09)उच्च श्रेणी लिपिक (F&A)(01) B.Com (02) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (03) MS-CIT
10)निम्न श्रेणी लिपिक (F&A(01) B.Com (ii) MS-CIT असणे आवश्यक आहे.

MahaTransco Bharti Age Limit Details 2025

वयाची अट – 03 एप्रिल 2025 रोजी मागासवर्गीय 05 , वर्षांपर्यंत सुट आहे.

MahaTransco Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस –

पद क्रमांकखुला प्रवर्गमागासवर्गीय
पद क्र.1, 2, 3, 4 & 8700/- रुपये350/- रुपये
पद क्र. 5400/- रुपये
पद क्र. 6, & 7350/- रुपये
पद क्र. 09 & 10600/- रुपये
300/- रुपये

MahaTransco Bharti Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक02 मे 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीनियमानुसार

MahaTransco Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहीरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

मित्रांनो वरील महापारेषण भरती संदर्भातील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top