
Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महापारेषण विभागामार्फत भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो ही भरती महापारेषण चंद्रपूर विभागाकडून राबविण्यात येत आहे. मित्रांनो ही शिकाऊ उमेदवार भरती महापारेषण चंद्रपूर विभागामध्ये रिक्त जागांसाठी राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन आणि ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज करण्याची लिंक व जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Vacancy Details 2025
एकुण जागा – 26
पदांचे नाव – ITI Electrician Apprentice – विजतंत्री
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Education Details 2025
शैक्षणीक पात्रता –
• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST उमेदवारांना 5 वर्षे व OBC उमेदवारांना 3 वर्षेपर्यंत सुट राहील.
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फीस – नाही
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Application Process 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 28 मार्च 2025 |
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 04 एप्रिल 2025 |
नौकरी ठिकाण | चंद्रपूर |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Apply Online 2025
ऑफलाईन अर्ज पत्ता – अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , HVDC ग्रहन केंद्र , संवसु प्रविभाग , महापारेषण कंपनी मर्यादित , निर्माण भवन मागे , उर्जानगर , चंद्रपूर – ४४२४०४
📄 जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️