महापारेषण नागपूर शिकाऊ उमेदवार तात्पुरती निवड यादी जाहीर..! Mahatransco Nagpur Apprentice Provisional Merit List 2023

Instagram Group Follow करा

Mahatransco Nagpur Apprentice Provisional Merit Lis Details t 2023

Mahatransco Nagpur Apprentice Provisional Merit List 2023 : महापारेषण नागपूर येथे विविध पदांच्या शिकाऊ उमेदवारांचे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मागच्या वर्षी आयटी आय पास उमेदवारांचे ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

या भरती संदर्भात त्यांनी 24 एप्रिल 2023 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

पात्र उमेदवारांचे नाव हे त्यांनी pdf file मध्ये अपलोड केले आहे. या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी ही 03 मे 2023 पर्यंत किंवा त्या आधी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक आहे.

तुम्हाला ही तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला क्लीक करा व आजच यादी मध्ये तुमचे नाव आहे का तर चेक करा.

Mahatransco Nagpur Provisional Apprentice Merit List – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 1 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 2 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 3 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 4 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 5 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 6 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 7 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 8 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 9 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 10 येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 11 – येथे क्लिक करा

महापारेषण नागपूर प्रतीक्षा यादीतून निवड झालेली यादी क्रमांक 12 – येथे क्लिक करा

🪀WHATSAPP GROUP JOIN NOW येथे क्लिक करा

Telegram Group join nowयेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top