Mahatransco New Koyna Apprentice Merit List 2024 नमस्कार मित्रांनो महापारेषण कोयना शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यांनतर ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते अश्या सर्व उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी करण्यात आले.
Mahatransco New Koyna Apprentice Merit List Update2024
मित्रांनो या भरती मध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी ही माहिती खुप महत्वाची आहे.
मित्रांनो महापारेषण कोयना अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती आणि या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
या भरती संदर्भातील 22 ऑक्टोबर 2024 रोजी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.
तर मित्रांनो तुम्हाला ही यादी डाऊनलोड करायची असेल तर खालील प्रमाणे दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा.
MSETCL New Koyna Apprentice Select & Waiting List 2024
महापारेषण कोयना शिकाऊ उमेदवार भरती तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी – येथे क्लिक करा
🪀 WHATSAPP ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |