Mahatransco Pune Division 1 Apprentice 2024 नमस्कार मित्रांनो महापारेषण पुणे विभाग 1 अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरती साठी इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी या भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये एकूण 29 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Vacancy Details 2024
एकुण जागा – 29
पदाचे नाव – विजतंत्री शिकाऊ उमेदवार भरती
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता – 1
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागांमध्ये मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्ष सुट आहे.
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Important Highlight Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 31 ऑक्टोबर 2024 |
कागदपत्रे पडताळणी दिनांक | 11 नोव्हेंबर 2024 |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र |
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फीस – नाही
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Apply Online 2024
महत्वाच्या लिंक्स –
📣 जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |