महापारेषण मार्फत तंत्रज्ञ पदांची होणार मेगाभरती..! Mahatransco Technician Upcoming Recruitment 2023

Instagram Group Follow करा

Mahatransco Technician Upcoming Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरपूर दिवसांपासून वाट पाहत होते परंतु आज महापारेषण मार्फत वरीष्ठ तंत्रज्ञ ( पारेषण प्रणाली ) , तंत्रज्ञ श्रेणी – 1 ( पारेषण प्रणाली ) , तंत्रज्ञ श्रेणी – 2 ( पारेषण प्रणाली ) , तसेच विद्युत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) पदाची भरती संदर्भात महापारेषण ने एक शॉर्ट नोटीस जाहीर केली आहे.

Mahatransco Technician Upcoming Recruitment Details 2023

तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 02 वेगवेगळ्या प्रकरच्या जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे शॉर्ट नोटीस मध्ये उल्लेख केलेला आहे. तर यामध्ये जाहीरात क्रमांक 08/2023 ची 655 जागांची भरती करण्यात येणार आहे. तसेच जाहीरात क्रमांक 09/2023 मध्ये विद्युत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) या पदांच्या एकूण 1868 जागा भरण्यात येणार आहे.

मित्रांनो या भरती संदर्भात त्यांनी शॉर्ट नोटीस जाहीर केली आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले आहे की 20 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत वेबसाईटवर सविस्तर जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर याची सविस्तर माहिती ही आपल्या प्रर्यत पोहोचले जाईल.

यामध्ये ऑनलाईन अर्ज हे 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. जर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी पात्र व इच्छूक असाल तर आजच खाली दिलेली शॉर्ट नोटीस आजच चेक करा.

MSETCL Assistant Technician Recruitment Short Notice 2023

महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ भरती शॉर्ट नोटीस – येथे क्लिक करा

MSETCL Technician Assistant Bharti Vacancy Details 2023

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या भरती मध्ये एकूण 4 पद भरती होणार आहे तर पदानुसार जागा देण्यात आल्या आहेत एकूण जागा 2523 तर आपण कोणत्या पदाला किती जागा आहेत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

S.Rपदाचे नावएकूण जागा
1)Senior Technician ( Trans System )144
2)Technician – I ( Trans System )198
3)Technician – II ( Trans System )313
4)Assistant Technician ( General )1868
*एकूण जागा 2523

अश्याचं प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top