Mahatransco Waluj Apprentice Selection List 2023 -24 | महापारेषण वाळूज शिकाऊ उमेदवार भरती निवड यादी जाहीर..! लगेच करा डाउनलोड

Mahatransco Waluj Apprentice Selection List 2023 : नमस्कार मित्रांनो महापारेषण वाळुज शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याबद्दल सर्व माहिती त्यांनी दिली होती. आणि ज्या उमेदवार अर्ज करायचे आहेत. त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या मध्ये तुम्हाला एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे असे सांगितले होते. तर या संदर्भातील एक मोठी आणि नवीन अपडेट आली आहे. या अपडेट बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

Instagram Group Follow करा

Mahatransco Waluj Apprentice Update 2024

मित्रांनो महापारेषण वाळुज येथे शिकाऊ भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.या बद्दल तुम्हाला माहिती असेलचं या भरती संदर्भातील एक नवीन अपडेट आली आहे.आणि या भरती साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत मागविण्यात आले होते.

तर मित्रांनो या भरती विभागाने पात्र असणारे उमेदवारांची तात्पुरती यादी तयार केली आहे. या मध्ये त्यांनी उमेदवारांचे नाव आणि सर्व माहिती दिलेली आहे. ज्या उमेदवारांचे निवड यादी मध्ये नाव आहे. त्यांना कागदपत्रांची पडताळणी साठी बोलवण्यात येणार आहे.

Mahatransco Waluj Apprentice Provisional Merit list 2024

मित्रांनो महापारेषण वाळुज मार्फत येथील शिकाऊ उमेदवार भरती संदर्भातील तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवड यादी मध्ये ज्या उमेदवाराचे नाव आहे. त्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी साठी दिनांक 07 मार्च 2024 रोजी बोलाविण्यात आले आहे. उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

माहपारेषण एकटुनी शिकाऊ उमेदवार निवड यादी ही दहावी व आयटी आय घ्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

Mahatransco Waluj Apprentice Provisional Merit list Download 2024

जर तुम्हाला तात्पुरती शिकाऊ उमेदवार निवड यादी डाऊनलोड करायची असेल तर तर खालील प्रमाणे दिलेल्या येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करून लगेच डाऊनलोड करा.

महापारेषण वाळुज विभाग Apprentice तात्पुरती निवड यादी जाहीरयेथे क्लिक करा
महापारेषण वाळुज विभाग शिकाऊ उमेदवार भरती दुसरी तात्पुरती निवड यादीयेथे क्लिक करा
महापारेषण वाळुज विभाग शिकाऊ उमेदवार भरती दुसरी तात्पुरती निवड यादीयेथे क्लिक करा

अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top