
Mahavitaran Hingoli Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महावितरण हिंगोली विभागांतर्गत शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन आणि ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, व सविस्तर जाहिरात खालील लेखात दिलेली आहे.
Mahavitaran Hingoli Apprentice Bharti Vacancy Details 2025
एकुण जागा – 80
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | Electrician | 40 |
02) | Wireman | 40 |
Mahavitaran Hingoli Apprentice Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• ही भरती फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी आहे.
Mahavitaran Hingoli Apprentice Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
Mahavitaran Hingoli Apprentice Recruitment Fees Details in Marathi 2025
अर्जाची फीस – ऑनलाईन आणि ऑफलाईन
Mahavitaran Hingoli Apprentice Recruitment Application Process in Marathi
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन व ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 09 एप्रिल 2025 |
नोकरी ठिकाण | हिंगोली |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Mahavitaran Hingoli Apprentice Recruitment Apply Online Details 2025
ऑफलाईन अर्ज पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली , बस स्टँड जवळ , अकोला रोड , हिंगोली – 431513
🖥️ ऑनलाईन अर्ज Electrician | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज Wireman | येथे क्लिक करा |
अश्यांच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा.
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |