
Mahavitaran Morshi ITI Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण मोर्शी शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या मध्ये एकूण 60 पदासाठी भरती होणार आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अर्ज विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा.
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 60
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | विजंतत्री ELECTRICIAN | 20 |
02) | तारंतत्री Lineman / Wireman | 30 |
03) | कोपा ( Copa ) | 10 |
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
01) उमेदवार किमान दहावी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड ( विभागात ) मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवार हा अमरावती जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा.
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – किमान वय 18 ते कमाल वय 30 वर्षे आहे.
वयाची सुट – राखीव प्रवर्गातील उमेदवार साठी 05 वर्षे सूट राहील.
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फीस – नाही
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 डिसेंबर 2023 |
📍 नोकरी ठिकाण | अमरावती |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन व ऑफलाईन |
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Apply Online 2023
📣 जाहिरात – Click Here
🖥️ विजंतत्री ELECTRICIAN | येथे क्लिक करा |
🖥️ तारतंत्री Lineman / Wireman | येथे क्लिक करा |
🖥️ कोपा ( Copa ) | येथे क्लिक करा |
Mahavitaran Morshi Apprentice Recruitment How Apply Online 2023
अर्ज कसा करावा –
01) या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वरील विभागानुसार लिंक दिलेली आहे त्या करायचा आहे.
02) अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
03) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जानेवारी 2024 आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
04) अधिक माहिती https://drive.google.com/file/d/13C8IRC_1p2r0Bx2qE4lMOCnYT_DmHkgl/view?usp=drivesdk जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
05) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.