
MESCO Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र माझी सैनिक महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात MESCO Bharti 2025 या विभागाने प्रसिद्ध केली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये विविध 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची फीस, वेतनश्रेणी, व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.
MESCO Bharti Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 11
पदांचे नाव –
01) लिपिक
02) वाहन चालक.
03) मेस्को पर्यवेक्षक
04) स्टोअर किपर सह-कॅन्टीन आणि वसतीगृह पर्यवेक्षक
MESCO Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता – निवृत्त अधिकारी व सविस्तर पदानुसार शैक्षणिक पात्रता पहाण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
MESCO Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 58 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
MESCO Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – नाही.
MESCO Bharti Application Process Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन ईमेल द्वारे व ऑफलाईन पध्दतीने पण करू शकता. |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 21 एप्रिल 2025 |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
MESCO Bharti Apply Online Details 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
01) मेस्को मुख्यालय, पुणे- contact@mescoltd.co.in
02) प्रादेशिक कार्यालय, मुंबई – ro-mumbai@mescoltd.co.in
03) क्षेत्रीय कार्यालय, सांगली – ro-sangli@mescoltd.co.in
04) क्षेत्रीय कार्यालय, नाशिक – ro-nasik@mescoltd.co.in
05) क्षेत्रीय कार्यालय, लातूर – ro-latur@mescoltd.co.in
06) महा सैनिक औद्योगिक वसाहत, भोसरी – msiepune@mescoltd.co.in
07) क्षेत्रीय कार्यालय, छत्रपती संभाजी नगर – ro-aurangabad@mescoltd.co.in
08) प्रादेशिक कार्यालय, अमरावती – ro-amravati@mescoltd.co.in
📄 जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर अपडेट्स मिळवण्यासाठी “https://maharashtraacorner.com/” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️