
नमस्कार मित्रांनो MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025 प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो पशुधन विकास विभागाने या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये एकुण रिक्त 2795 जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे दिलेली आहे.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 2795
पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी.
• उमेदवाराचे वय किमान 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट आहे.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – खुला प्रवर्गातील उमेदवारांना – 394/- रुपये ( मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 294/- रुपये )
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti Application Process Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 19 मे 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti Apply Online Details 2025
महत्वाच्या लिंक्स –
📄 जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 भरती संदर्भातील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️