महाराष्ट्र राज्य महापारेषण विद्युत सहाय्यक (सामान्य) पदांच्या 1903 जागांची भरती लगेच करा अर्ज | MSETCL Assistant Technician General Recruitment 2023

Instagram Group Follow करा

MSETCL Assistant Technician General Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य महापारेषण येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य महापारेषण विद्युत सहाय्यक सामान्य पदाच्या एकूण 1903 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पात्र विद्यार्थानकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत जे विद्यार्थी इच्छुक असतील ते अर्ज दाखल करू शकता या सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहणार आहोत अर्जा विषयक माहिती व कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Mahatransco Assistant Technician ‌Bharti Vacancy Details 2023

एकूण जागा – 1903

पदांचा नाव – Assistant Technician ( General )

Mahatransco Assistant Technician ‌Bharti Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

1)NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि ( Electrician ) ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

किंवा

2) 02 वर्षे कालावधीचा Centre of Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT हा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahatransco Assistant Technician ‌Bharti Age Limit Details 2023

वयाची अट – 10 डिसेंबर 2023 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे ‌असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – सर्व मागासवर्गीय प्रवर्ग / EWS प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील.

Mahatransco Assistant Technician ‌Bharti Fees Details 2023

अर्जाची फीस –

खुला प्रवर्ग – 500 ₹/-

मागासवर्गीय / EWS प्रवर्ग – 250 ₹/-

दिव्यांग / माजी सैनिक – 0 ₹/-

Mahatransco Assistant Technician ‌Bharti Important Date Details 2023

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख20 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2023
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
जाहिरात ( Notification ) PDFयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top