विद्यार्थी मित्रांनो महापारेषण वाळूज येथे शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे. विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे त्यामध्ये अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची अंतिम तारीख अश्या प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे सविस्तर वाचा व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 08 जागा
पदांचा तपशील – ITI Electrician Apprentice
MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता – Education Qualification
1) किमान 10 वि पास आवश्यक
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक
MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 19 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट – मागासवर्गीय / आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे शिथिलक्षम राहील
MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी – फी नाही
MSETCL Waluj ITI Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 ऑक्टोबर 2023 |
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 ऑक्टोबर 2023 |
ऑफलाईन अर्ज पत्ता | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,कार्यकारी अभियंता,400 KV विभाग , वाळूज , प्लॉट क्रमांक L2, L3 , एमआयडीसी वाळूज, ( औरंगाबाद ) छत्रपती संभाजीनगर – 431126 |
आश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |