MSRTC Beed Apprenticeship Requirment 2024 ST महामंडळामध्ये बीड येथे शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे.या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरती मध्ये एकूण 196 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विविध जाहिराती प्रसिद्ध करत असतातच जाहिराती प्रसिद्ध करून विविध जिल्ह्यांतील रिक्त पदे रिक्त जागा भरल्या जातात.आणि यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध करणे या सर्व गोष्टी नियमानुसार पार पाडल्या जातात तर या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती प्रक्रिया कोण करत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया ही ज्या त्या जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय पार पाडत असतात. या बाबतची सर्व माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
MSRTC Beed Apprenticeship Bharti Vacancy Details 2024
एकूण जागा – 196
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | Automobile& Machanical Diploma | 02 |
02) | Motormachanical | 80 |
03) | Painter Worker | 02 |
04) | Welder | 08 |
05) | Sheet metal worker | 57 |
06) | Disel Machanic | 29 |
07) | Charpenter | 02 |
08) | Refrigeration and Air Conditioning Machanic | 15 |
09) | Upholsterer | 01 |
MSRTC Beed Apprenticeship Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता – पद क्रमांक 01 – संबंधित विभागांमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 02 ते 09 – मान्यताप्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागांमध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
MSRTC Beed Apprenticeship Bharti Age Details 2024
वयाची अट –
पद क्रमांक 01 – 31 में 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 02 ते 09 – 31 मे रोजी किमान 14 ते कमाल 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण – बीड
अर्जाची पध्दत – ऑनलाईन & ऑफलाईन
MSRTC Beed Apprenticeship Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस –
जनरल / OBC – 595 रूपये
SC/ST – 295 रूपये
MSRTC Beed Apprenticeship Bharti Apply online Details 2024
ऑफलाईन अर्जाचा पत्ता- आस्थापना शाखा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय बीड
पद क्रमांक | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | Machanical & Automobile Diploma | येथे क्लिक करा |
02) | Motor machine | येथे क्लिक करा |
03) | Painter | येथे क्लिक करा |
04) | Welder | येथे क्लिक करा |
05) | Sheet Metal worker | येथे क्लिक करा |
06) | Diesel Machanic | येथे क्लिक करा |
07) | Charpenter | येथे क्लिक करा |
08) | Refrigeration & Air-conditioning Machanic | Soon |
09) | Upholsterer | येथे क्लिक करा |
📣 जाहिरात Notification – येथे क्लिक करा
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!.
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |