Mumbai Port Trust Bharti 2025 | मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये नवीन भरती 2025

Mumbai Port Trust Bharti 2025 नमस्कार मित्रांनो मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पत्तन प्राधिकरण या विभागाने प्रसिद्ध केली आहे. आणि जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांना ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविले आहेत.तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Mumbai Port Trust Bharti Vacancy Details 2025

एकुण जागा – 01

पदांचे नाव – वरिष्ठ सहयोगी (इंजिन)

Mumbai Port Trust Bharti Education Details 2025

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड किंवा समतुल्य वैधानिक प्राधिकरणाने दिलेले वैध प्रथम श्रेणी मोटर इंजिन चालक प्रमाणपत्र + अनुभव असलेले निवृत्त प्रमुख बंदर कर्मचारी.

Mumbai Port Trust Bharti Age Limit Details 2025

वयाची अट – कोणत्याही प्रकारची वयोमर्यादेची अट नाही.

Mumbai Port Trust Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस – अर्ज शुल्क नाही.

Mumbai Port Trust Bharti Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक02 मे 2025
नोकरी ठिकाणमुंबई
वेतनश्रेणीनियमानुसार

Mumbai Port Trust Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधीकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top